Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. cm devendra fadanvis pankaja munde to murlidhar mohol politicians ganesh chaturthi celebrations 2025 photos spl

Photos: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे ते मुरलीधर मोहोळ; राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पा विराजमान, पाहा फोटो

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी मोठ्या जल्लोषात गणरायाचे आगमन झाले.

Updated: August 28, 2025 11:38 IST
Follow Us
  • Politicians Ganesh Chaturthi celebrations 2025
    1/14

    देशामध्ये सर्वत्र गणेश चतुर्थीला गणरायाचं आगमन मोठ्या थाटामाटात झालं आहे. राज्यातल्या नेत्यांच्या घरीही गणपती बाप्पा अवतरला आहे. चला पाहुयात पुढाऱ्यांच्या बाप्पाची झलक….

  • 2/14

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानी मोठ्या जल्लोषात गणरायाचे आगमन झाले.

  • 3/14

    यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस व त्यांची मुलगी दिविजा फडणवीस व संपूर्ण परिवार उपस्थित होता.

  • 4/14

    दरम्यान, काल ठाकरे बंधूंच्या भेटीची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहचले होते.

  • 5/14

    यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या घरच्या गणरायाचं दर्श घेतलं.

  • 6/14

    दुसरीकडे इतरही नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

  • 7/14

    पंकजा मुंडे यांच्या रामटेक या शासकीय बंगल्यावर गणपती बाप्पा विराजमान झाले.

  • 8/14

    राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या घरचा बाप्पा, पंकजा मुंडे यावेळी दर्शनासाठी हजर होत्या.

  • 9/14

    भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं.

  • 10/14

    आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या घरचा बाप्पा, यावेळी केंद्रिय मंत्री श्रीकांत शिंदे दर्शनासाठी उपस्थित होते.

  • 11/14

    भाजपाच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्या घरचा बाप्पा.

  • 12/14

    चित्रा वाघ यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी आमदार प्रसाद लाड यांनी सहकुटुंब हजेरी लावली.

  • 13/14

    केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गणेश चतुर्थीला हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

  • 14/14

    (सर्व फोटो- आमदार, मंत्री, नेते यांच्या सोशल मीडियावरुन साभार) हेही पाहा- ढोल ताशांचा गजर अन् प्रचंड उत्साह! मानाच्या गणपतींसह इतर मंडळांच्या बाप्पाचं पुणेकरांकडून जंगी स्वागत, पाहा फोटो

TOPICS
गणपतीGanapatiगणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025

Web Title: Cm devendra fadanvis pankaja munde to murlidhar mohol politicians ganesh chaturthi celebrations 2025 photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.