• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. janhvi kapoor traditional look in red paithani saree during param sundari promotion at lalbaugcha raja svk

Photos: लाल पैठणी, नाकात नथ; लालबागच्या राजाच्या दर्शनाला जान्हवी कपूरचा पारंपरिक मराठमोळा लूक

जान्हवी कपूर व सिद्धार्थ मल्होत्रा ‘परमसुंदरी’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले. पारंपरिक लूकमध्ये जान्हवीची उपस्थिती ठरली खास आकर्षण

August 28, 2025 17:42 IST
Follow Us
  • janhvi kapoor traditional look
    1/11

    लाल साडीत आणि पारंपरिक नथ घालून जान्हवी कपूर लालबागच्या राजाच्या दर्शनाला हजर.

  • 2/11

    गळाभर दागिन्यांत खुलून दिसलेली जान्हवी, गणरायाच्या चरणी वाकून दर्शन घेताना भाविकांच्या गर्दीत सामील झाली.

  • 3/11

    लालबागच्या राजाच्या सुवर्णमंडपात जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा दर्शन घेतानाचे फोटो जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केले.

  • 4/11

    पारंपरिक मराठमोळ्या स्टाईलमध्ये सजलेली जान्हवी, गणेशोत्सवातील भक्तिभावाची झलक दाखवत होती.

  • 5/11

    पारंपरिक दागिन्यांसोबत तिचा मिनिमल मेकअप आणि मोहक हास्य हे लूकचे मुख्य आकर्षण ठरले.

  • 6/11

    पारंपरिक मराठी नथ आणि झगमगत्या दागिन्यांत तिचे रूप आणखी खुलून आले होते.

  • 7/11

    या फोटोशूटमध्ये जान्हवीने मराठी संस्कृती व आधुनिक फॅशन यांचा सुंदर संगम सादर केला.

  • 8/11

    लालबागच्या राजाच्या पायाशी वाकून प्रार्थना करताना तिच्या भक्तिभावाचा फोटो व्हायरल होत आहे.

  • 9/11

    साधेपणासोबतच देखणेपणाचा संगम साधत जान्हवी कपूरचा हा पैठणी अवतार सर्वांनाच भावतो आहे.

  • 10/11

    मुंबईतल्या सर्वांत प्रसिद्ध गणेशोत्सवात हजेरी लावून जान्हवीने भक्तिभावाने गणरायाचे आशीर्वाद घेतले.

  • 11/11

    (सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनोरंजनEntertainment

Web Title: Janhvi kapoor traditional look in red paithani saree during param sundari promotion at lalbaugcha raja svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.