• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. photo global ncap crash test tata punch with 5 star rating made indias safest car ttg

Photo: Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंगसह टाटा पंच बनली भारतातील सर्वात सुरक्षित कार!

नवीन टाटा पंचने ग्लोबल एनसीएपीच्या नवीनतम #SaferCarsForIndia क्रॅश चाचणीमध्ये संरक्षणासाठी पूर्ण ५ स्टार प्राप्त केले आहे.

Updated: October 15, 2021 09:57 IST
Follow Us
  • टाटा मोटर्स १८ ऑक्टोबर २०२१ रोजी भारतात टाटा पंच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच करणार आहे.(फोटो: जनसत्ता )
    1/10

    टाटा मोटर्स १८ ऑक्टोबर २०२१ रोजी भारतात टाटा पंच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच करणार आहे.(फोटो: जनसत्ता )

  • 2/10

    आता, त्याच्या अधिकृत लॉन्चच्या आधी, ग्लोबल एनसीएपीने या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीची क्रॅश-चाचणी केली आहे आणि ती भारतातील सर्वात सुरक्षित कार ठरली आहे. (फोटो: financial express)

  • 3/10

    नवीन टाटा पंचने ग्लोबल एनसीएपीच्या नवीनतम #SaferCarsForIndia क्रॅश चाचणीमध्ये संरक्षणासाठी पूर्ण ५ स्टार प्राप्त केले आहे.(फोटो: financial express)

  • 4/10

    ग्लोबल एनसीएपी कडून adult occupant संरक्षणासाठी पूर्ण ५ -स्टार सुरक्षा रेटिंग देण्यात येणारी नेक्सन आणि अल्ट्रोझ नंतर नवीन टाटा पंच भारतातील तिसरी टाटा कार ठरली आहे. (फोटो: Indian Express)

  • 5/10

    टाटा पंचने adult occupant मध्ये एकूण १७ गुणांपैकी १६.४५ गुण मिळवले. child occupant संरक्षणासाठी, एकूण ४९ गुणांपैकी ४०.८९ गुण मिळवले आणि अशा प्रकारे या श्रेणीमध्ये ४-स्टार रेटिंग प्राप्त केले. (फोटो: YouTube)

  • 6/10

    ग्लोबल एनसीएपी नुसार, टाटा पंचची चाचणी त्याच्या सर्वात मूलभूत सुरक्षा तपशीलांमध्ये करण्यात आली होती, त्यात ड्युअल फ्रंट एअरबॅग, ईबीडीसह एबीएस आणि आयएसओफिक्स चाइल्ड सीट माउंट होते. (फोटो: financial express)

  • 7/10

    ग्लोबल एनसीएपीचे म्हणणे आहे की पंच मॉडेलला स्टँडर्ड इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी), साइड हेड इफेक्ट प्रोटेक्शन सिस्टीम स्टँडर्ड, आणि सर्व बसण्याच्या स्थितीत तीन-पॉइंट बेल्टसह सुसज्ज करून आणखी सुधारित केले जाऊ शकते. (फोटो: financial express)

  • 8/10

    ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी सीट बेल्ट रिमाइंडर्स (एसबीआर) देखील देते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की फ्रंट ऑफसेट डिफॉर्मेबल बॅरियर (ODB) चाचणी व्यतिरिक्त, पूर्ण ५-स्टार सुरक्षा रेटिंगचा दावा करण्यासाठी पंचला UN95 साइड इफेक्ट चाचणी देखील घ्यावी लागली. (फोटो: financial express)

  • 9/10

    ग्लोबल एनसीएपीचे सरचिटणीस अलेजांद्रो फुरस म्हणाले, “टाटा पुन्हा एकदा प्रौढांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च सुरक्षा रेटिंग आणि नवीन आणि लोकप्रिय मॉडेल श्रेणीतील मुलांसाठी ४ स्टार मिळवले आहे.” (फोटो: financial express)

  • 10/10

    हा स्वयंसेवी चाचणी निकाल भारतासाठी सुरक्षित कारच्या दिशेने टाटाच्या प्रवासाची दिशा निश्चित करतो. (फोटो: financial express)

TOPICS
कारCarटाटा मोटर्सTata Motorsटाटा समूहTATA Groupलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Photo global ncap crash test tata punch with 5 star rating made indias safest car ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.