• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. check if your vaccine certificate is true or false rmt

तुमचं Vaccine Certificate खरं की खोटं?, असं तपासा

लसींचे दोन डोस झाल्यानंतर १४ दिवसांनी लसीकरण प्रमाणपत्र मिळतं.

December 10, 2021 17:05 IST
Follow Us
  • करोना संकटामुळे १८ वर्षांवरील सर्वांना लस घेणं गरजेचं आहे. भारतात आतापर्यंत कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डसह सहा लसींना मान्यता मिळाली आहे.
    1/10

    करोना संकटामुळे १८ वर्षांवरील सर्वांना लस घेणं गरजेचं आहे. भारतात आतापर्यंत कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्डसह सहा लसींना मान्यता मिळाली आहे.

  • 2/10

    लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण केलं जात आहे. तर इतर लसी खासगी रुग्णालयं, दवाखान्यात पैसे मोजून मिळत आहेत.

  • 3/10

    लसींचे दोन डोस झाल्यानंतर १४ दिवसांनी लसीकरण प्रमाणपत्र मिळतं. सार्वजनिक वाहतूक करताना अनिवार्य आहे.

  • 4/10

    वॅक्सिन सर्टिफिकेटवर नाव, वय, आयडीसह लसीकरणाची माहिती व एक QR कोड दिला जातो.

  • 5/10

    क्यूआर कोडमुळे कोणीही फोटो लावून बनावट सर्टिफिकेटवर तयार करू शकत नाही. तरीही सर्टिफिकेट बनावट असण्याची शक्यता असते.

  • 6/10

    वॅक्सिन सर्टिफिकेटची सत्यता दोन पद्धतीने तपासू शकता. वॅक्सिनच्या प्रमाणपत्रावर QR कोड असतो. हा कोड स्कॅन करून तुम्ही सत्यता तपासू शकता.

  • 7/10

    ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी सर्वात प्रथम https://verify.cowin.gov.in/ वेबसाइटवर जा.

  • 8/10

    त्यानंतर स्कॅन क्यूआर कोडवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर क्यूआर कोड दिसेल.

  • 9/10

    फोनच्या स्कॅनरने स्कॅन केल्यानंतर तुमच्या समोर नाव, वय, लिंग लस घेतल्याची तारीख, सर्टिफिकेट व अन्य माहिती येईल.

  • 10/10

    सर्टिफिकेट बनावट असल्यास त्याबाबतचा मेसेज देखील स्क्रीनवर दिसेल.

TOPICS
करोनाCoronaकरोना लसCorona Vaccine

Web Title: Check if your vaccine certificate is true or false rmt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.