• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. include these food in your diet to get rid from hair fall kak

Photos : केसगळतीमुळे हैराण आहात? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

योग्य आहार न घेतल्यामुळे केसांना पोषकतत्वे मिळत नाहीत आणि मग केसगळतीची समस्या निमार्ण होते.

February 4, 2022 12:08 IST
Follow Us
  • बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यातलीच एक सर्वसामान्य समस्या म्हणजे केसगळती.
    1/15

    बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यातलीच एक सर्वसामान्य समस्या म्हणजे केसगळती.

  • 2/15

    तरुण वयातच केस गळणे, टक्कल पडणे या समस्यांमुळे कित्येक जण त्रस्त आहेत. अनेक उपाय करूनही केस गळण्याचे कमी होत नाहीत.

  • 3/15

    याचं मुख्य कारण म्हणजे आहार. योग्य आहार न घेतल्यामुळे केसांना पोषकतत्वे मिळत नाहीत आणि मग केसगळतीची समस्या निमार्ण होते.

  • 4/15

    यासाठी योग्य तो आहार घेणं गरजेचं आहे.

  • 5/15

    सुका मेवा – बदाम, काजू, पिस्ता यांसारख्या सुक्या मेव्यातील पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वे असतात. (फोटो सौजन्य : unsplash)

  • 6/15

    रोज या पदार्थांचे सेवन केल्यामुळे केस गळती कमी होऊ शकते. चटपटीत स्नॅक्स ऐवजी या सुक्या मेव्याचा आहारात समावेश करा. (फोटो सौजन्य : unsplash)

  • 7/15

    बिया – चिया सीड्स आणि फ्लेक्ससीड्समध्ये सुक्या मेव्याप्रमाणेच पोषकतत्वे आढळतात. (फोटो सौजन्य : freepik)

  • 8/15

    केसांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक असणारे ओमेगा ३ देखील या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात असते. (फोटो सौजन्य : freepik)

  • 9/15

    स्मूदी, पेय, फळे यासोबत चिया सीड्स आणि फ्लेक्ससीड्सचे सेवन करू शकता. (फोटो सौजन्य : unsplash)

  • 10/15

    शेंगा – शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स आढळतात.

  • 11/15

    त्यामुळे केसांच्या वाढीसाठी शेंगाचा आहारात समावेश करा.

  • 12/15

    पालक – पालक हे व्हिटॅमिन ए, सी आणि आर्यनचे स्त्रोत आहे. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी पालक उपयुक्त आहे.

  • 13/15

    पालक पनीर, पालक पराठा, पालक भाजी असे वेगवेगळे पदार्थ बनवून तुम्ही पालक या भाजीचा आहारात समावेश करू शकता. (फोटो सौजन्य : freepik)

  • 14/15

    आवळा – आवळा हा केसगळती, केसांचे आरोग्य आणि केसवाढीसाठी अत्यंत गुणकारी आहे. यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स आढळतात.

  • 15/15

    आवळ्याची चटणी, आवळ्याचे लोणचे, आवळा ज्यूस यांचे सेवन करून आहारात आवळ्याचा समावेश करू शकता.

TOPICS
हेअर केअर टिप्सHair Care Tipsहेअर टिप्सHair Tips

Web Title: Include these food in your diet to get rid from hair fall kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.