• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. menstrual cups are more beneficial than sanitary pads know benefits pvp

सॅनिटरी पॅड्सपेक्षा मेन्स्ट्रुअल कप्सचा वापर ठरतो अधिक फायदेशीर; जाणून घ्या फायदे

सामान्य कपडा वापरण्यापेक्षा पॅड वापरणे अधिक सोयीचे ठरते, परंतु पॅडपेक्षाही मेन्स्ट्रुअल कप्सचा वापर अधिक फायद्याचा असतो.

February 10, 2022 20:23 IST
Follow Us
  • सामान्य कपडा वापरण्यापेक्षा पॅड वापरणे अधिक सोयीचे ठरते, परंतु पॅडपेक्षाही मेन्स्ट्रुअल कप्सचा वापर अधिक फायद्याचा असतो.
    1/12

    सामान्य कपडा वापरण्यापेक्षा पॅड वापरणे अधिक सोयीचे ठरते, परंतु पॅडपेक्षाही मेन्स्ट्रुअल कप्सचा वापर अधिक फायद्याचा असतो.

  • 2/12

    या कप्सचा वापर केल्याने वारंवार पॅड्स बदलणे, ओलसरपणा, डाग, घाज यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होईल.

  • 3/12

    सोबतच हे कप्स पर्यावरणासाठी देखील फायदेशीर आहे कारण आपण वर्षानुवर्षे यांचा वापर करू शकतो.

  • 4/12

    अनेक मुलींनी मासिक पाळी दरम्यान पॅडऐवजी हे कप वापरण्यास सुरुवात केली आहे. तर, जाणून घेऊया मेन्स्ट्रुअल कप्स वापरण्याचे फायदे.

  • 5/12

    मासिक पाळीच्या काळात पॅड्समुळे जी दुर्गंधी निर्माण होते ती या कप्सच्या वापरामुळे होत नाही. कारण यावेळी रक्त शरीरातच राहते, ते हवेच्या संपर्कात येत नाही.

  • 6/12

    तुम्हाला वारंवार पॅड्स बदली करावे लागत नाहीत. मेन्स्ट्रुअल कप्स ११ ते १२ तास वापरले जाऊ शकतात.

  • 7/12

    बहुतेक पॅडमध्ये सुगंध असतो ज्यामुळे तुमच्या त्वचेला त्रास होऊ शकतो. या कप्सचे निर्जंतुकीकरण होत राहते ज्यामुळे त्वचेला त्रास होत नाही.

  • 8/12

    इंटिमेट एरियाची त्वचा जेव्हा पॅड्सने घासली जाते तेव्हा खूप वेदना आणि अस्वस्थता जाणवते. परंतु मेन्स्ट्रुअल कप्समुळे ही समस्या दूर होते.

  • 9/12

    मेन्स्ट्रुअल कप्सचा वापर करून तुम्ही कशाचीही काळजी न करता पोहायला जाऊ शकता. तसेच एकदा सवय झाल्यावर तुम्ही जिम आणि इतर शारीरिक कामे आरामात करू शकता.

  • 10/12

    मेन्स्ट्रुअल कप्स पॅड किंवा टॅम्पॉनपेक्षा ५ पट अधिक रक्त शोषतात.

  • 11/12

    पीरियड फ्लोच्या कोणत्याही टप्प्यात, तुम्हाला मेन्स्ट्रुअल कपकडे लक्ष देण्याची गरज नाही. याउलट, तुम्हाला तुमच्या हलक्या किंवा जड प्रवाहानुसार पॅड बदलावा लागतो.

  • 12/12

    मेन्स्ट्रुअल कप्स सुरुवातीला वापरणे कठीण आहे, परंतु एकदा का तुम्हाला सवय झाली की तुम्हाला पुन्हा कधीही पॅड वापरावेसे वाटणार नाही. (Photo : Unsplash)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Menstrual cups are more beneficial than sanitary pads know benefits pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.