• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. high bp patients include these things in the diet scsm

PHOTOS: हाय बीपीच्या रुग्णांनी आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

May 27, 2022 13:19 IST
Follow Us
  • कडधान्ये हे शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचे सर्वोत्तम आणि सोपे स्त्रोत आहेत. प्रथिन व्यतिरिक्त त्यात लोह देखील चांगल्या प्रमाणात असते.
    1/9

    कडधान्ये हे शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचे सर्वोत्तम आणि सोपे स्त्रोत आहेत. प्रथिन व्यतिरिक्त त्यात लोह देखील चांगल्या प्रमाणात असते.

  • 2/9

    यामध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात असते जे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवण्याचे काम करते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये फारच कमी चरबी असते. त्यामुळे यासाठी राजमा, काबुली चना, मूग डाळ, अरहर डाळ हे सर्व उत्तम पर्याय आहेत.

  • 3/9

    हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. तसेच त्यात व्हिटॅमिन के देखील समाविष्ट आहे. जे जळजळ होण्याची समस्या दूर करण्यासाठी तसेच हाडे निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे,

  • 4/9

    यामुळे हिरव्या पालेभाज्यांच्या नियमित सेवनामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

  • 5/9

    रताळे, ज्याला गोड बटाटा देखील म्हणतात, हे देखील कमी चरबीयुक्त अन्न आहे जे तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता.

  • 6/9

    मशरूम तुम्ही नाश्त्यापासून भाज्या, सूप आणि फ्राईपर्यंत अनेक प्रकारे बनवून त्याचे सेवन करू शकतात.

  • 7/9

    मशरूममध्ये लक्षणीय प्रमाणात व्हिटॅमिन डी असते, जे लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत शरीरासाठी आवश्यक पोषण आहे. त्यामुळे त्यांचाही आहारात समावेश करावा.

  • 8/9

    उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शनचा सामना करण्यासाठी आहाराची भूमिका मोठी असते.

  • 9/9

    लोणी, तूप, मलई यांसारख्या सॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन कमी करा कारण यामुळे हृदयाच्या नळ्या अरुंद होण्याचा धोका वाढतो. तुमचे संपूर्ण लक्ष कमी चरबीयुक्त आहार घेण्यावर असले पाहिजे. (all photo: pexels)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: High bp patients include these things in the diet scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.