• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. health important tips know about fruit vegetable food that you should not keep in refrigerator fridge photos sdn

Health Tips: फ्रिजमध्ये ‘हे’ पदार्थ ठेवणे टाळा; आरोग्यासाठी ठरू शकतात हानिकारक

सध्याच्या धावपळीच्या युगात आपण बर्‍याच वेळा फळे आणि भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो.

Updated: May 31, 2022 17:12 IST
Follow Us
  • Health Tips Refrigerator Food
    1/39

    सध्याच्या धावपळीच्या युगात आपण बर्‍याच वेळा फळे आणि भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो. (All Photo Credit : Pexels)

  • 2/39

    परंतु, फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी धोकादायक असते.

  • 3/39

    त्यामुळे काही पदार्थ फ्रिजमध्ये ठेवणे टाळलं पाहिजे.

  • 4/39

    केळी : फ्रिजमधील कमी तापमानामुळे केळी काळी होऊन लवकर खराब होऊ लागतात.

  • 5/39

    त्यामुळे केळी फ्रिजमध्ये ठेवणे टाळा.

  • 6/39

    संत्री : सायट्रिक ऍसिड असलेली फळे आणि भाज्या फ्रीजची थंड हवा सहन करू शकत नाहीत.

  • 7/39

    संत्री फ्रीजमध्ये ठेवू नका.

  • 8/39

    टोमॅटो : फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्यांची चव बिघडते.

  • 9/39

    फ्रिजमध्ये टोमॅटो ठेवणे टाळा.

  • 10/39

    लिंबू : फ्रीजमध्ये लिंबू कडक होतात आणि त्यांचा रस देखील कमी होतो.

  • 11/39

    लिंबू कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका.

  • 12/39

    वजन कमी करण्यासाठी उपयोगी असलेला अ‍ॅव्होकॅडो फ्रीजमध्ये ठेवू नका.

  • 13/39

    कलिंगड : फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अँटिऑक्सिडंट कमी होतात.

  • 14/39

    कलिंगड फ्रीजमध्ये ठेवू नका.

  • 15/39

    वांगी : जास्त दिवस वांगी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते खराब होऊ लागतात.

  • 16/39

    वांगी फ्रीजमध्ये ठेवणे टाळा.

  • 17/39

    शुद्ध मध फ्रिजमध्ये ठेवणे टाळा.

  • 18/39

    काकडी : फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तिच्यामधले पोषणमुल्येही कमी होतात.

  • 19/39

    काकडी फ्रीजमध्ये ठेवू नका.

  • 20/39

    लसूण : फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याला मोड येऊ शकतात.

  • 21/39

    लसूण फ्रिजमध्ये ठेवणे टाळा.

  • 22/39

    सर्वांचे आवडते चॉकलेट फ्रिजमध्ये ठेवणे टाळा.

  • 23/39

    बटाटा : फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्यांची चव बिघडते.

  • 24/39

    बटाटा फ्रीजमध्ये ठेवू नका.

  • 25/39

    खरबूज फ्रिजमध्ये ठेवणे टाळा.

  • 26/39

    तुळस : फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे पाने लवकर वाळतात.

  • 27/39

    तुळस फ्रीजमध्ये ठेवू नका.

  • 28/39

    कांदा : फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे मऊ पडतो.

  • 29/39

    कांदा फ्रिजमध्ये ठेवू नका.

  • 30/39

    अंडी फ्रिजमध्ये ठेवणे टाळा.

  • 31/39

    स्ट्रॉबेरी : फ्रीजमध्ये ठेवल्यास ती बेचव लागते.

  • 32/39

    स्ट्रॉबेरी फ्रिजमध्ये कधीच ठेवू नका.

  • 33/39

    कॉफी फ्रिजमध्ये ठेवणे टाळा.

  • 34/39

    ब्रेड : फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे खराब होऊ शकतो.

  • 35/39

    ब्रेड फ्रिजमध्ये ठेवू नका.

  • 36/39

    पीनट बटर फ्रिजमध्ये ठेवणे टाळा.

  • 37/39

    टोमॅटो केचप : फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे खराब होऊ शकतो.

  • 38/39

    टोमॅटो केचप फ्रिजमध्ये ठेवू नका.

  • 39/39

    पपई : कापलेली पपई फ्रिजमध्ये ठेवली असेल तर ती सहा तासांच्या आत खावी.

TOPICS
फूडFoodमराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyleहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Health important tips know about fruit vegetable food that you should not keep in refrigerator fridge photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.