Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. eating too many tomatoes can damage your body know these things before eating pvp

Photos : जास्त टोमॅटो खाल्ल्यानेही शरीराला होऊ शकते नुकसान; खाण्याच्या आधी जाणून घ्या ‘या’ गोष्टी

जाणून घेऊया टोमॅटो जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्याला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जाऊ शकते.

July 1, 2022 20:06 IST
Follow Us
  • Eating too many Tomatoes Can Damage Your Body
    1/13

    टोमॅटोचा वापर जवळपास प्रत्येक भारतीय भाजीत केला जातो. याशिवाय भाजीला चव येत नाही.

  • 2/13

    त्याच वेळी, बरेच लोक टोमॅटोचे सेवन खूप करतात. हे आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे.

  • 3/13

    परंतु तुम्हाला माहित आहे का की यामुळे आरोग्यास हानी होऊ शकते?

  • 4/13

    जास्त टोमॅटो खाल्ल्याने तुमच्या आरोग्यासाठी अनेक समस्या उद्भवू शकतात.

  • 5/13

    आज आपण जाणून घेऊया टोमॅटो जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्याला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जाऊ शकते.

  • 6/13

    टोमॅटो जास्त खाल्ले तर घसा खवखवणे किंवा घसा दुखण्याची समस्या उद्भवू शकते.

  • 7/13

    टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने अ‍ॅसिडिटी होऊ शकते.

  • 8/13

    टोमॅटो जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्वचेची ऍलर्जी होऊ शकते.

  • 9/13

    टोमॅटोचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे यूरिक अ‍ॅसिड वाढू शकते. अशावेळी सांधेदुखी होऊ शकते.

  • 10/13

    टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने सर्दी आणि फ्लूची समस्या उद्भवू शकते.

  • 11/13

    जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ल्याने किडनीचा त्रास होऊ शकतो. विशेषतः टोमॅटोच्या बिया असल्याने किडनी स्टोनचा धोका असतो.

  • 12/13

    येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

  • 13/13

    सर्व फोटो : Freepik

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Eating too many tomatoes can damage your body know these things before eating pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.