Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. excessive consumption of fox nut can also be dangerous learn what problems might arise pvp

Photos : मखानाचे जास्त सेवनही ठरू शकते धोकादायक; जाणून घ्या कोणत्या समस्या उद्भवू शकतात

जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त मखानाचे सेवन केले तर ते तुमच्या शरीरालाही हानी पोहोचवू शकते.

July 5, 2022 21:21 IST
Follow Us
  • Excessive intake of fox nut can be dangerous
    1/12

    महिलांपासून ते पुरुषांच्या आरोग्यासाठी मखाना अत्यंत आरोग्यदायी आहे.

  • 2/12

    त्याच्या सेवनाने शरीराचे वाढते वजन नियंत्रित करता येते.

  • 3/12

    तसेच इतरही अनेक समस्यांवर ते फायदेशीर आहे.

  • 4/12

    परंतु जर तुम्ही मखानाचे आवश्यकतेपेक्षा जास्त सेवन केले तर ते तुमच्या शरीरालाही हानी पोहोचवू शकते.

  • 5/12

    चला जाणून घेऊया जास्त मखाना खाल्ल्याने आरोग्याला काय नुकसान होऊ शकते?

  • 6/12

    मखानाचा प्रभाव गरम असल्याने ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढू शकते. अशावेळी मखानाचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.

  • 7/12

    मखानाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अतिसाराची समस्या उद्भवू शकते.

  • 8/12

    मखानामध्ये कॅलरीज आणि कर्बोदके असतात. जर तुम्ही त्यांचे जास्त प्रमाणात सेवन केले तर ते तुमच्या शरीरातील साखरेची पातळी वाढवू शकते.

  • 9/12

    मखानाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अ‍ॅलर्जी आणि सामान्य फ्लूची समस्या वाढू शकते.

  • 10/12

    गरोदरपणात मखानाचे जास्त सेवन करू नका. वास्तविक, मखानामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीची समस्या वाढू शकते.

  • 11/12

    फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे मखाना जास्त खाल्ल्यास बद्धकोष्ठता होण्याची शक्यता वाढते.

  • 12/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो : Freepik)

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Excessive consumption of fox nut can also be dangerous learn what problems might arise pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.