Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. want to visit shirdi and jyotirlinga learn about irctcs special tour packages gps

IRCTC टूर पॅकेज: शिर्डी आणि ज्योतिर्लिंगाला भेट द्यायची आहे? जाणून घ्या IRCTC चे खास टूर पॅकेज

भारतीय रेल्वे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात वेगवेगळी टूर पॅकेज घेऊन येत आहे. तुम्हाला शिर्डीचे साईबाबा आणि सर्व मोठ्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घ्यायचे असेल, तर तुम्ही ‘स्वदेश दर्शन ट्रेन’ला भेट देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया या स्पेशल टूर पॅकेजची माहिती.

Updated: July 6, 2022 17:34 IST
Follow Us
  • IRCTC Shirdi Jyotirlinga Tour Package
    1/12

    या खास टूर पॅकेजमध्ये तुम्हाला शिर्डीला जाण्याची संधीही मिळणार आहे. ( फोटो: संग्रहित फोटो)

  • 2/12

    शिर्डीनंतर तुम्हाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची देखील संधी मिळेल. ( फोटो: संग्रहित फोटो)

  • 3/12

    यासोबत तुम्ही उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगालाही भेट देऊ शकता. ( फोटो: indian express)

  • 4/12

    या खास टूर मध्ये तुम्हाला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे देखील दर्शन घेता येईल. ( फोटो: jansatta)

  • 5/12

    याशिवाय तुम्ही द्वारका धामला सुद्धा जाऊन दर्शन घेऊ शकता. ( फोटो: financial express)

  • 6/12

    हा प्रवास तुम्ही ट्रेनमधून पूर्ण करू शकता. यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड आणि कम्फर्ट क्लासमध्ये प्रवास करण्याची संधी मिळते. ( फोटो: financial express)

  • 7/12

    तुम्हाला संपूर्ण प्रवासामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देण्याची सुविधा या टूर पॅकेजमध्ये उपलब्ध आहे. . ( फोटो: financial express)

  • 8/12

    हा प्रवास बिहारमधील दरभंगा येथून सुरू होईल आणि दरभंगा येथे येऊनच संपेल. ( फोटो: financial express)

  • 9/12

    हा संपूर्ण प्रवास ११ दिवस आणि १० रात्रीचा आहे. हा दौरा १० ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू होईल आणि २० ऑक्टोबर २०२२ रोजी संपेल. (फोटो: indian express)

  • 10/12

    तुमच्या क्लास प्रवासानुसार तुम्हाला हॉटेलमध्ये एसी किंवा नॉन एसी रूममध्ये राहण्याची सुविधा मिळेल. ( फोटो: financial express)

  • 11/12

    यासोबतच तुम्हाला प्रवासादरम्यान कॅबचीही सुविधा मिळणार आहे. तसंच तुम्हाला संपूर्ण प्रवासात ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा मिळते.( फोटो: financial express)

  • 12/12

    यासोबतच तुम्हाला प्रवासादरम्यान कॅबचीही सुविधा मिळणार आहे. तसंच तुम्हाला संपूर्ण प्रवासात ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा मिळते.( फोटो: financial express)

TOPICS
पर्यटनTourismमहाराष्ट्र पर्यटनMaharashtra Tourismलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Want to visit shirdi and jyotirlinga learn about irctcs special tour packages gps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.