Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. easy home remedies annoyed by acidity this home remedy will bring relief pvp

Easy Home Remedies: अ‍ॅसिडिटीमुळे हैराण आहात? ‘या’ घरगुती उपचारांनी मिळेल आराम

जर तुम्ही अ‍ॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त असाल, तर ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

July 10, 2022 11:33 IST
Follow Us
  • easy home remedies for acidity problem
    1/12

    बदलत्या आहार आणि जीवनशैलीमुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास होणे सामान्य गोष्ट आहे.

  • 2/12

    जर तुम्ही अ‍ॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त असाल, तर ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता.

  • 3/12

    जाणून घेऊया हे प्रभावी घरगुती उपाय.

  • 4/12

    जर तुम्हाला नेहमी अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर रोज सकाळी एक आवळा खा. यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या दूर राहते.

  • 5/12

    ओवा खाल्ल्याने अ‍ॅसिडिटीमुळे होणारा त्रास कमी होतो. यामुळे गॅस, अपचन आणि मळमळ होण्याची समस्या कमी होते.

  • 6/12

    अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी गुळाचा वापर करा.

  • 7/12

    विशेषत: जेवणानंतर गुळाचे सेवन केल्यास अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो.

  • 8/12

    आम्लपित्त टाळण्यासाठी जिरे आणि जिरेपासून बनवलेल्या पावडरचा आहारात समावेश करा. याच्या मदतीने तुम्हाला अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळू शकतो.

  • 9/12

    कलिंगडाचा रस प्यायल्याने अ‍ॅसिडिटी कमी होते. यामुळे पोटाला थंडावा मिळतो.

  • 10/12

    आम्लपित्त झाल्यास एका बडीशेपचे पाणी प्या. त्यामुळे छातीत जळजळ, अपचन कमी होऊ शकते.

  • 11/12

    अ‍ॅसिडिटीमुळे पोटात जळजळ आणि दुखत असल्यास थंड दूध प्या. यामुळे पोटातील जळजळ कमी होऊ शकते.

  • 12/12

    येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (सर्व फोटो : Freepik)

TOPICS
सोपे घरगुती उपायEasy Home Remediesहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Easy home remedies annoyed by acidity this home remedy will bring relief pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.