• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. these oils are very harmful for hair stop using it today pvp

Photos : ‘हे’ तेल केसांसाठी आहेत अतिशय हानिकारक; आजच थांबवा वापर

असेही काही तेल आहेत ज्यांचा वापर आपल्या केसांसाठी हानिकारक ठरू शकतो. हे तेल कोणते आहे हे जाणून घेऊया.

July 19, 2022 21:02 IST
Follow Us
  • bad hair oil
    1/18

    सध्याच्या युगात बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, प्रदूषण, दूषित पाणी आणि केमिकलयुक्त पदार्थांमुळे केसांना खूप नुकसान होत आहे.

  • 2/18

    हे टाळण्यासाठी आणि केसांना योग्य पोषण मिळावे म्हणून आपण अनेक प्रकारची हेअर ऑइल वापरतो.

  • 3/18

    बाजारात अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहेत, परंतु प्रत्येक तेल तुमच्या केसांसाठी फायदेशीर ठरू शकत नाही. याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

  • 4/18

    असेही काही तेल आहेत ज्यांचा वापर आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतो. हे तेल कोणते आहे हे जाणून घेऊया.

  • 5/18

    ऑलिव्ह ऑइल केसांसाठी खूप चांगले मानले जाते, परंतु ज्यांना पिंपल्सची समस्या आहे त्यांच्यासाठी ते योग्य नाही.

  • 6/18

    ते थेट केसांवर लावणे हानिकारक ठरू शकते कारण त्यामुळे केस अधिक जाड होऊ शकतात.

  • 7/18

    या तेलामध्ये ऑल्युरोपीन नावाचे संयुग आढळते, ज्यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम होतो.

  • 8/18

    ऑलिव्ह ऑइलचा जास्त वापर केल्याने अनेक वेळा केसांची छिद्रे बंद होऊ लागतात.

  • 9/18

    बरेच लोक त्यांच्या केसांमध्ये मिनरल ऑइल लावतात.

  • 10/18

    हे तेल केसांसाठी हानिकारक ठरू शकते कारण त्यात पेट्रोलियम आणि पॅराफिन वॅक्सचा वापर होतो, जे नैसर्गिक नसते.

  • 11/18

    याचा नियमित वापर केल्यास केस गळण्याची समस्या तर निर्माण होतेच त्याचबरोबर केसांच्या मुळांनाही खूप नुकसान होते.

  • 12/18

    कापूर तेल केसांच्या अनेक समस्या दूर करू शकते, परंतु ते प्रत्येकासाठी फायदेशीर ठरत नाही. कारण त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत.

  • 13/18

    केसांना कापूर तेलाने मसाज केल्यास डोक्याची त्वचा निर्जीव होऊ लागते आणि त्याचबरोबर बुरशीजन्य संसर्ग, पुरळ आणि पिंपल्सचा धोका वाढतो.

  • 14/18

    अनेकजण केसांच्या तेलात लिंबाचा रस मिसळून वापरतात, तर असेही काही लोक आहेत जे थेट डोक्यावर लिंबाचा रस पिळतात.

  • 15/18

    परंतु असे करणे केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. लिंबामुळे केस आकुंचन पावू लागतात, त्यामुळे ते पातळ आणि निर्जीव होऊ शकतात.

  • 16/18

    ज्यांचे केस आधीच कोरडे आहेत त्यांनी केसांसाठी लिंबाचा रस किंवा लिंबाचे तेल वापरू नये.

  • 17/18

    येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

  • 18/18

    सर्व फोटो : Freepik

TOPICS
हेअर केअर टिप्सHair Care Tipsहेअर टिप्सHair Tips

Web Title: These oils are very harmful for hair stop using it today pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.