• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. drink these juices regularly for healthy and glowing skin gps

Juices For Healthy Skin: हेल्दी आणि ग्लोइंग स्कीनसाठी ‘हे’ ज्यूस नियमित प्या

हेल्दी आणि ग्लोइंग स्कीनसाठी ज्यूस नियमित प्या

July 29, 2022 19:52 IST
Follow Us
  • Juices For Healthy Skin
    1/9

    चमकदार त्वचेसाठी लोक अनेक प्रकारचे सौंदर्य उत्पादने वापरतात.(फोटो: संग्रहित फोटो)

  • 2/9

    त्वचा निरोगी ठेवण्यासाठी त्वचेचे सखोल पोषण करणे आवश्यक आहे.(फोटो: संग्रहित फोटो)

  • 3/9

    अशा परिस्थितीत तुम्ही अनेक प्रकारच्या ज्यूसचा आहारात समावेश करू शकता.(फोटो: financial express)

  • 4/9

    हे फक्त तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर नसून तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत.(फोटो: संग्रहित फोटो)

  • 5/9

    काकडीचा रस- उन्हाळ्यात काकडीचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काकडीमध्ये भरपूर पाणी असते. काकडीचा रस तुम्ही नियमित पिऊ शकता.(फोटो: संग्रहित फोटो)

  • 6/9

    काकडीचा रस प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहते. तसच काकडी तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास देखील मदत करते.(फोटो: indian express)

  • 7/9

    पालकाचा रस – हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. ते खूप चवदार देखील असतात. ते त्वचा निरोगी ठेवण्याचे काम करतात. हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर लोह आणि जीवनसत्त्वे असतात. निरोगी त्वचेसाठी तुम्ही पालकाच्या रसाचे सेवन करू शकता.(फोटो: jansatta)

  • 8/9

    बीटचा रस – तुम्ही बीटचा रस रोज पिऊ शकता. हे खूप निरोगी आणि चवदार आहे. हे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून तुमचे रक्षण करण्यास मदत करते. ते तुमची त्वचा निरोगी आणि चमकण्यास मदत करते.(फोटो: संग्रहित फोटो)

  • 9/9

    टोमॅटोचा रस – टोमॅटोचा वापर सामान्यतः भाज्या बनवण्यासाठी केला जातो. यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. हे त्वचेचे वृद्धत्व कमी करण्याचे काम करते. यामुळे त्वचेच्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात. तसेच टॅनिंग दूर होण्यास मदत होते.(फोटो: indian express)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsस्कीन केअर टिप्सSkin Care Tips

Web Title: Drink these juices regularly for healthy and glowing skin gps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.