• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do not eat this food with tea during rainy season it can be harmful to health pvp

Photos : पावसाळ्यात चहाबरोबर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; आरोग्याला होऊ शकतो अपाय

आज आपण, चहाबरोबर कोणत्‍या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Updated: August 6, 2022 10:25 IST
Follow Us
  • tea time snacks harmful to health
    1/15

    पावसाळ्यात लोकांना चहाबरोबर गरमागरम भजी खायला आवडते. (Photo : Freepik)

  • 2/15

    तुम्हालाही चहाबरोबर भजी खायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. (Photo : Shalini Rajani)

  • 3/15

    तुम्हाला माहीत आहे का की चहाबरोबर गरम भजी खाणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. (Photo : Freepik)

  • 4/15

    आज आपण, चहाबरोबर कोणत्‍या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. (Photo : Pexels)

  • 5/15

    अशा काही गोष्टी आहेत, ज्याचे चहाबरोबर सेवन केल्यास शरीराला हानी पोहोचू शकते. (Photo : Freepik)

  • 6/15

    पावसाळ्यात बहुतेकवेळा आपण बेसनाच्या पिठात बनवलेली भजी चहाबरोबर खातो. पण नमकीन किंवा भजी यांसारख्या बेसनापासून बनवलेल्या गोष्टी चहाबरोबर खाणे ही आरोग्यदायी सवय नाही. (Photo : Sangeeta Khanna)

  • 7/15

    आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की चहाबरोबर बेसनाचे पदार्थ खाल्ल्याने शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे पचनाच्या समस्याही उद्भवू शकतात. (Photo : Freepik)

  • 8/15

    याशिवाय चहाबरोबर कच्च्या भाज्या किंवा फळे खाऊ नयेत. (Photo : Pexels)

  • 9/15

    चहाबरोबर कच्च्या भाज्या किंवा फळे खाल्ल्याने आरोग्य आणि पोटाला हानी पोहोचते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (Photo : Pexels)

  • 10/15

    त्यामुळे गरम चहाबरोबर सॅलड, अंकुरलेले धान्य किंवा उकडलेले अंडे खाणे टाळावे. (Photo : Pexels)

  • 11/15

    चहा प्यायल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये, असे तुम्ही ऐकले असेल. असे केल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. (Photo : Pexels)

  • 12/15

    यामुळे अ‍ॅसिडिटी किंवा पोटाच्या इतर समस्या उद्भवू शकतात, तसेच दातांचे नुकसान होऊ शकते. (Photo : Pexels)

  • 13/15

    जर तुम्ही चहाबरोबर हळदीचे सेवन केले तर ते तुमचे आरोग्य बिघडू शकते. (Photo : Pexels)

  • 14/15

    वास्तविक, हळद आरोग्यासाठी चांगली असते, पण ती चहाबरोबर खाल्ल्याने पोटाला हानी पोहोचते.

  • 15/15

    येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Photo : Indian Express)

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Do not eat this food with tea during rainy season it can be harmful to health pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.