Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. the risk of eye diseases increases after the age of forty take care on time pvp

Photos : वयाच्या चाळीशीनंतर वाढतो डोळ्यांच्या ‘या’ आजारांचा धोका; वेळीच घ्या काळजी

चाळीशीनंतर, आहार आणि जीवनशैलीशी संबंधित कारणांमुळे तुमचे डोळे कमकुवत होऊ शकतात.

August 29, 2022 19:56 IST
Follow Us
  • The risk of eye diseases increases after the age of forty
    1/12

    वाढत्या वयाबरोबर अनेक गंभीर आरोग्य समस्या वाढू लागतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुमची जीवनशैली आणि अन्न हे देखील असू शकते. (फोटो : Pexels)

  • 2/12

    त्याचबरोबर वयाच्या चाळीशीनंतर लोकांमध्ये डोळ्यांच्या आजारांचा धोका वाढतो. या वयात दृष्टी कमकुवत होण्याचा धोकाही वाढतो. (फोटो : Freepik)

  • 3/12

    अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःची विशेष काळजी घेतली पाहिजे. जाणून घेऊया वयाच्या चाळीशीनंतर डोळ्यांशी संबंधित कोणत्या आजारांचा धोका वाढू शकतो. (फोटो : Pexels)

  • 4/12

    चाळीशीनंतर, आहार आणि जीवनशैलीशी संबंधित कारणांमुळे तुमचे डोळे कमकुवत होऊ शकतात. (फोटो : Freepik)

  • 5/12

    दृष्टी कमी होणे हे तुमच्या शारीरिक आरोग्याशी देखील संबंधित असू शकते. (फोटो : Freepik)

  • 6/12

    उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या समस्यांमुळे तुमची दृष्टी कमकुवत होऊ शकते. (फोटो : Freepik)

  • 7/12

    दुसरीकडे, जर तुम्ही या समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर ही समस्या गंभीरदेखील होऊ शकते. (फोटो : Freepik)

  • 8/12

    वाढत्या वयात डोळ्यातील मोतीबिंदूची समस्या सर्वाधिक आढळते. या आजारामुळे डोळ्यात असलेल्या लेन्समुळे दृष्टी अंधुक होते. (फोटो : Pexels)

  • 9/12

    सुरुवातीच्या टप्प्यातच मोतीबिंदूच्या लक्षणांवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे फायदेशीर ठरते. (फोटो : Freepik)

  • 10/12

    हा आजार बराच काळ राहिल्यास त्यामुळे तुमचे डोळे कायमचे खराब होऊ शकतात. (फोटो : Freepik)

  • 11/12

    पाणावलेले डोळे ही वृद्धत्वाशी संबंधित एक गंभीर समस्या आहे. यामध्ये डोळे दुखणे, जास्त अश्रू येणे इत्यादी समस्या असू शकतात. (फोटो : Pexels)

  • 12/12

    हा त्रास टाळण्यासाठी डोळे झाकून ठेवणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला चष्मा लावणे आवश्यक आहे. (फोटो : Freepik)

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: The risk of eye diseases increases after the age of forty take care on time pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.