• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. iodine deficiency cause hair loss include these homemade foods in diet home remedies hair loss home remedies svs

Iodine Deficiency: केसगळतीच्या मागे आयोडीनची कमी ठरतेय कारण; ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल गुणकारी

Hair Fall Cause: आयोडीनच्या कमतरतेमुळे सतत थकवा जाणवणे, केसगळती, मानेवर सूज असे त्रास जाणवू शकतात.

Updated: September 13, 2022 18:01 IST
Follow Us
  • Iodine Deficiency cause hair loss
    1/9

    आयोडीनची कमतरता असेल तर शरीरात अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. एका सुदृढ व्यक्तीला रोज जवळपास 150 मायक्रोग्रॅम आयोडीनची गरज असते.

  • 2/9

    आयोडीनच्या कमतरतेमुळे सतत थकवा जाणवणे, केसगळती, मानेवर सूज असे त्रास जाणवू शकतात. तुम्हालाही असे त्रास होत असतील तर वेळीच हे संकेत ओळखा.

  • 3/9

    आयोडीनच्या कमतरतेचे लक्षण असल्यास आपण रक्ताची तपासणी करून वेळीच उपचार सुरु करू शकता. यासाठी आपण काही घरगुती उपाय पाहुयात…

  • 4/9

    दही: दह्याच्या सेवनाने आयोडीनचे प्रमाण स्थिर राहण्यास मदत होते. जर तुम्हाला शरीरात अति आयोडीनमुळे त्रास जाणवत असेल तर दह्याच्या सेवनाचा सल्ला दिला जातो. दह्यातील चांगल्या बॅक्टरीयामुळे पचनक्रियाही सुरळीत होते.

  • 5/9

    अंडी : अंड्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण मुबलक असते. आयोडीनची कमतरता असल्यास अंड्यांचा आहारात आवर्जून समावेश करावा. डोळ्यांच्या आरोग्यासाठी अंड्यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

  • 6/9

    भाजलेले बटाटे: बटाट्याचे पदार्थ अनेकांना आवडतात. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, पोटॅशियम व आयोडीनसारखी पोषक तत्वे असतात. तुम्ही आहारात कमी तेलात भाजलेले बटाटे समाविष्ट करून आयोडीनची कमतरता भरून काढू शकता.

  • 7/9

    दूध: दूध हे कॅल्शियमचा खजिना आहेच पण त्यात आयोडीनचेही प्रमाण मुबलक असते. आयोडीनचे प्रमाण स्थिर करण्यासाठी नियमित दुधाचे सेवन करावे.

  • 8/9

    मीठ: मीठामध्ये आयोडीनचे प्रमाण तपासून घ्या. आहारात योग्य प्रमाणात मीठ असल्यास अनेक विकार दूर राहण्यास मदत होते.

  • 9/9

    अननस व बेरी: स्ट्रॉबेरी, क्रॅनबेरी व अननस यांसारख्या फळांमध्येही आयोडीनचे प्रमाण मुबलक असते.

  • (सर्व फोटो: Pixabay)
TOPICS
सोपे घरगुती उपायEasy Home Remediesहेअर केअर टिप्सHair Care Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Iodine deficiency cause hair loss include these homemade foods in diet home remedies hair loss home remedies svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.