• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. black pepper can help control diabetes ssb

काळी मिरीचे आश्चर्यकारक फायदे, मधुमेहासह ‘या’ समस्यांपासून देऊ शकते आराम

काळी मिरी केवळ आहाराला चवच देत नाही तर ती अनेक आजारांपासून आराम देऊ शकते. काळी मिरी मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करू शकते.

September 24, 2022 19:44 IST
Follow Us
  • black pepper
    1/9

    काळी मिरी शरीरासाठी फायदेशीर आहे. ती अनेक आजारांपासून आराम देऊ शकते. (source – pixabay)

  • 2/9

    काळी मिरीतील अँटिऑक्सिडेंट आणि अँटिइन्फ्लेमेटोरी गुणे मधुमेह, अल्जाइमर सारख्या आजारांपासून सुरक्षा करू शकतात. (source – pixabay)

  • 3/9

    काळी मिरी वजन कमी करण्यात मदत करते तसेच सर्दी खोकल्यापासून आराम देते. (source – pixabay)

  • 4/9

    आयुर्वेदने देखील काळी मिरीच्या गुणांना मान्यता दिली आहे. (source – pixabay)

  • 5/9

    काळी मिरीमध्ये कार्मिनेटिव्ह गुण असतात जे पोट फुगणे आणि पचनासंबंधी समस्यांपासून आराम देतात. (source – pixabay)

  • 6/9

    काळी मिरी आतड्यांची सूजना कमी करण्यात मदत करते. काळी मिरी शरीरातील टॉक्सिन्स नष्ट करते आणि पाचन तंत्र सुधारते. (source – pixabay)

  • 7/9

    काळी मिरी कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि रक्तदाब निंयत्रणात ठेवण्यात मदत करते. (source – pixabay)

  • 8/9

    काळी मिरी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात मदत करते. (source – pixabay)

  • 9/9

    हजारो वर्षांपासून काळी मिरीचा वापर औषधींची सुत्रे बनवण्यासाठी होत आहे. (source – pixabay)

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto Galleryलाइफस्टाइलLifestyleहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Black pepper can help control diabetes ssb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.