• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. chronic acidity problem can be the cause of these serious diseases be careful in time pvp

Photos : वेळीच सावध व्हा! दीर्घकालीन अ‍ॅसिडिटीची समस्या ठरू शकते ‘या’ गंभीर आजारांचे कारण

जर तुम्हाला सतत अ‍ॅसिडिटीची समस्या जाणवत असेल तर हे अनेक आजारांचे कारण बनू शकते.

October 5, 2022 15:55 IST
Follow Us
  • Chronic acidity problem can be the cause of serious diseases
    1/12

    अयोग्य आहार आणि जीवनशैली यामुळे आपल्याला अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते. (Freepik)

  • 2/12

    मात्र, जर तुम्हाला सतत अ‍ॅसिडिटीची समस्या जाणवत असेल तर हे अनेक आजारांचे कारण बनू शकते. (File Photo)

  • 3/12

    आज आपण, अ‍ॅसिडिटीची ही दीर्घकालीन समस्या कोणकोणत्या आजारांचे कारण ठरू शकते हे जाणून घेऊया. (Pexels)

  • 4/12

    जर तुम्हाला नेहमीच अ‍ॅसिडिटी होत असेल तर शरीरामध्ये कफ जमा होण्याची समस्या उद्भवू शकते. (Pexels)

  • 5/12

    ज्या लोकांना अ‍ॅसिडिटी होते, त्यातील फक्त २० टक्के लोकांना छातीत जळजळ होण्याची समस्या असते, तर बाकी लोकांना श्वसनाशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागतो. (Pexels)

  • 6/12

    ज्यांना मोठ्या प्रमाणावर अ‍ॅसिडिटी होते, त्यांना क्रोनिक कफ, छातीत दुखणे आणि सायनस यासारख्या समस्या उद्भवू शकतात. (Freepik)

  • 7/12

    अ‍ॅसिडिटी जास्त झाल्यामुळे हृदयाच्या ठोक्यातील अनियमितता, हृदयविकरचा झटका आणि स्ट्रोक याचाही धोका वाढतो. (Pexels)

  • 8/12

    अ‍ॅसिडिटीमुळे त्वचेच्या समस्या, अ‍ॅलर्जी, मधुमेह आणि स्थूलतेची समस्या उद्भवू शकते. (Freepik)

  • 9/12

    मूत्राशयचा संसर्ग, पोट फुगणे, अपचन आणि यीस्ट संसर्गाचा धोका वाढतो. (Pexels)

  • 10/12

    अ‍ॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांना स्नायू दुखणे, सांधेदुखी आणि ऑस्टिओपोरोसिसची समस्या उद्भवू लागते. (Freepik)

  • 11/12

    तुम्हीही अ‍ॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त असाल तर वेळीच यावर उपचार करावेत.

  • 12/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. (Pexels)

TOPICS
हेल्थHealthहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Chronic acidity problem can be the cause of these serious diseases be careful in time pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.