-
मोड आलेली कडधान्ये आरोग्यासाठी चांगली मानली जातात.(photo:jansatta)
-
मोड आलेली कडधान्ये अनेकजण खातात.(फोटो: संग्रहित)
-
मोड आलेल्या कडधान्येची उसळ देखील चविष्ट असते.(फोटो: जनसत्ता )
-
मोड आलेली कडधान्ये चविष्ट असली तरीही त्याचे दुष्परिणाम देखील आहेत.(फोटो: जनसत्ता)
-
त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची खाऊ नये असा सल्ला दिला जातो.(फोटो: indian express)
-
मोड आलेल्या कडधान्यामध्ये बॅक्टेरिया असल्याने ती कच्ची खाऊ नये.(फोटो: जनसत्ता)
-
त्यामुळे जुलाब होऊ शकतात.(फोटो: संग्रहित)
-
आतड्यांना पीळ पडून उलट्या होतात.(फोटो: संग्रहित)
-
जर तुम्हाला गॅस किंवा अल्सरची समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कच्ची कडधान्ये खाऊ नयेत.(फोटो: संग्रहित)
-
प्रामुख्याने लहान मुले , गरोदर बायका यांनी मोड आलेली कडधान्ये कच्ची खाऊ नयेत.(फोटो: जनसत्ता)
-
त्यामुळे मोड आलेली कडधान्ये नेहमी उकडून खावीत.(फोटो: pexels)
-
उकडून खाल्लेली मोड आलेली कडधान्ये खाल्याने शरीराला देखील त्याचा चांगला परिणाम होतो.(फोटो: indian express)
Diet Tips: मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्यास ‘हे’ दुष्परिणाम भोगावे लागतील
मोड आलेली कडधान्ये कच्ची खालल्यास शरीरावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.
Web Title: Diet tips if you eat raw spoiled pulses you will have to suffer these serious side effects gps