• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. 5 yoga poses to help ease your lower back pain can be done even without moving much svs

Yoga For Back Pain: पाठीत सारखी चमक भरते? बसल्या जागी करा ही ५ सोप्पी योगासने

Yoga For Instant Relief From Back Pain: आज आपण काही सोप्पे योगा प्रकार पाहणार आहोत ज्यामुळे काही मिनिटातच तुम्हाला आराम जाणवेल

Updated: October 10, 2022 15:28 IST
Follow Us
  • 5 yoga poses to help ease your lower back pain can be done even without moving much
    1/12

    किचन किंवा ऑफिसमध्ये कधी काहीतरी उचलण्यासाठी वाकावे आणि पटकन पाठीत चमक भरते, तुम्हीही हा प्रकार अनुभवला असेलच ना?

  • 2/12

    पाठीच्या वेदना कधीकधी इतक्या असहनीय होतात की क्षणभर जीव घाबरून जातो. मात्र चिंतेचे कारण नाही. आज आपण काही सोप्पे योगा प्रकार पाहणार आहोत ज्यामुळे काही मिनिटातच तुम्हाला आराम जाणवेल.

  • 1) त्रिकोणासन (शरीराची त्रिकोणी अवस्था)
  • 3/12

    या आसनामुळे दंडाचे स्न्यायु, पायाचे स्नायू आणि ओटीपोटाचे स्नायू कार्यक्षम होतात.

  • 4/12

    2) मार्जारी आसन

  • 5/12

    मांजरीप्रमाणे चार पायांवर गुडघ्याच्या व हाताच्या सहाय्याने उभे राहा. श्वास आत घेताना हनुवटी वर उचलावी आणि डोके मागच्या दिशेला न्यावे. यानंतर मान खाली व पाठीचा पुढील भाग वर उचलावा

  • 3) भुजंगासन हे आसन फणा काढलेल्या नागासारखे भासते, म्हणूनच याला भुजंगासन असे म्हणतात
  • 6/12

    भुजंगासन करताना पालथे झोपून कंबरेपासून छातीचा भाग व मान वर उचलावी. सरावाने तुम्ही यात तरबेज व्हाल सुरुवातीला ताण घेऊ नका.

  • 4) कटीचक्रासन कटीचक्रासन म्हणजे कंबरेतून शरीर फिरवणे होय.
  • 7/12

    तुम्ही उभे राहून व बसून दोन्ही पद्धतीने हे आसन करू शकता.

  • 5) भूनमनासन हे आसन नियमित केल्यास कंबर दुखीपासून सुटका होऊ शकते.
  • 8/12

    आसन करताना दोन्ही हात कंबरेभोवती ठेवावेत. सुरुवातीला आपल्याला जमत नाही असे वाटत असेल तर दोन्ही हातांपैकी एक हात कंबरेभोवती लपेटून दुसऱ्या हाताचा आधार घेता येतो.

  • (सर्व फोटो: प्रातिनिधिक/ सोशल मीडिया)
TOPICS
योगाYogaलाइफस्टाइलLifestyleहेल्थ न्यूजHealth News

Web Title: 5 yoga poses to help ease your lower back pain can be done even without moving much svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.