• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. health tips if you are also fond of eating bread with tea then you must see its serious side effects on the body pvp

Photos: तुम्हीही चहाबरोबर ब्रेड खाण्याचे शौकीन असाल, तर शरीराला होणारे ‘हे’ गंभीर दुष्परिणाम पाहाच

तुम्हाला माहित आहे का की चहासोबत ब्रेड खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.

Updated: October 16, 2022 13:48 IST
Follow Us
  • side effects of eating bread with tea
    1/12

    बहुतेक लोकांना दिवसाची सुरुवात एका कप चहाने करायला आवडते. त्याच वेळी, काही लोकांना चहाबरोबर ब्रेड, नमकीन आणि बिस्किटे खायला आवडतात.

  • 2/12

    पण तुम्हाला माहित आहे का? चहाबरोबर ब्रेड खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते. चहासोबत ब्रेड खाल्ल्याने तुम्हाला अनेक गंभीर आजार घेरू शकतात.

  • 3/12

    चहाबरोबर ब्रेड खाल्ल्याने आरोग्याला काय नुकसान होऊ शकते ते जाणून घेऊया.

  • 4/12

    ब्रेड बहुतेक सर्व ब्रेड मैद्याच्या पिठापासून बनवले जातात. शिवाय, त्यात घातक रसायने मिसळलेली असतात, त्यामुळे ते पचवणे कठीण जाते.

  • 5/12

    त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या तर वाढतातच पण वजन वाढण्यासही मदत होते.

  • 6/12

    जर तुम्हालाही चहाबरोबर ब्रेड खाण्याची आवड असेल तर आजच तुमची ही सवय बदला.

  • 7/12

    चहा आणि ब्रेडचे सेवन मधुमेहींसाठी खूप हानिकारक आहे.

  • 8/12

    याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढून रुग्णाची प्रकृती बिघडू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी चहाबरोबर ब्रेडचे सेवन करू नये.

  • 9/12

    चहाबरोबर ब्रेड खाल्ल्यास रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये बीपीची पातळी वाढू शकते. त्यामुळे या रुग्णांनी सकाळी चुकूनही चहाबरोबर ब्रेड खाऊ नये.

  • 10/12

    जर तुम्ही सकाळी ब्रेडसह चहाचे सेवन केले, तर पोटातील अस्तर आणि आतड्यांना इजा होऊ शकते.

  • 11/12

    चहाच्या सेवनाने अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवते. त्यातच तुम्ही चहासह ब्रेड खाल्ले तर परिस्थिती आणखीनच बिघडू शकते.

  • 12/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : Pexels)

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Health tips if you are also fond of eating bread with tea then you must see its serious side effects on the body pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.