• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. keep these things in mind while snacking on diwali pdb

Photos : दिवाळीत फराळ करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचे आरोग्य जपा!

दिवाळी म्हटलं की प्रत्येकाच्याच घरात फराळ करण्याची लगबग सुरु होते, चकली, चिवडा, करंजी, लाड, शंकरपाळ्या, अनारसे आणि इतर गोड पदार्थ घरात बनवले जातात. या दिवसात जरा जास्तच गोड आणि तेलकट पदार्थ खाल्ले जातात. यंदाच्या दिवाळीत तुम्हाला तुमचे आरोग्य कसे जपता येईल, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

October 19, 2022 11:58 IST
Follow Us
  • दिवाळी म्हटली की घरातील महिलांची खरेदी, साफसफाई, फराळ अशा सगळ्या गोष्टींची लगबग सुरू असते. 
    1/12

    दिवाळी म्हटली की घरातील महिलांची खरेदी, साफसफाई, फराळ अशा सगळ्या गोष्टींची लगबग सुरू असते. 

  • 2/12

    आठवडाभर आधीपासूनच सुरू होतो तो घराघरातून येणारा दिवाळीच्या फराळाचा सुगंध.

  • 3/12

    फराळाचे पदार्थ म्हटले की ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवेत यासाठीही महिलांचा प्रयत्न सुरू असतो.

  • 4/12

    दिवाळीच्या फराळाचे अति प्रमाणात सेवन करणे ही अयोग्यच असते.

  • 5/12

    विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. अशा परिस्थितीत स्वतःला या पदार्थापासून दूर ठेवणे अवघड असतं.

  • 6/12

    दिवाळीत रोजच्या जेवणातला आहार चौरस असायला हवा.

  • 7/12

    दिवसाळीचा फराळच खात बसू नका.

  • 8/12

    दिवसाळीचा फराळ बनविताना तेलाचा आणि साखरेचा वापर कमी करा.

  • 9/12

    दिवाळीत तेलापासून बनविलेले पदार्थ आणि थंडी यामुळे शरीरात कमी प्रमाणात पाणी जाते.

  • 10/12

    जेवणाला पर्याय म्हणून फराळ करू नका.

  • 11/12

    अपचन, बद्धकोष्ठ होण्याची शक्यता असते. त्यामुळे भरपूर पाणी प्या.

  • 12/12

    दिवाळीच्या दिवसांत तुमचे आवडते पदार्थसुद्धा खा आणि आरोग्यही सांभाळा. (फोटो सौजन्य : pixabay)

TOPICS
दिवाळी फराळDiwali Recipes 2024दिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२४Diwali 2024हेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Keep these things in mind while snacking on diwali pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.