Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. winter food include these leafy vegetables in diet to stay healthy and fit during this cold season pns

Photos : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी मदत करतात ‘या’ पालेभाज्या; लगेच करा रोजच्या आहारात समावेश

November 7, 2022 12:53 IST
Follow Us
  • Winter food include these leafy vegetables in diet to stay healthy and fit during this cold season
    1/12

    हिवाळ्यात पडणारे धुके, वातावरणात होणारे बदल, प्रदूषण या कारणांमुळे तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

  • 2/12

    वातावरणातील या बदलामुळे दमा किंवा श्वासाशी निगडित आजार असणाऱ्यांना अधिक काळजी घेण्याची गरज असते, इतकेच नाही तर अशा समस्या नसणाऱ्यांना देखील नव्याने काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

  • 3/12

    अशावेळी काही पालेभाज्यांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास ते हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी मदत करू शकतात, कोणते आहेत त्या भाज्या जाणून घ्या.

  • 4/12

    पालक : पालकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स आढळतात. तसेच पालक आयरनचे ही उत्तम स्रोत मानले जाते, त्यामुळे आयरनची कमतरता असणाऱ्या व्यक्तींना पालक खाण्याचा सल्ला दिला जातो.

  • 5/12

    यासह आरोग्यासाठी फायदेशीर असणारे कॅल्शियम, विटॅमिन ए, विटॅमिन के यांसारखे मिनरल्स, विटामिन्स आढळतात. बद्धकोष्टतेच्या समस्येवरही पालक फायदेशीर मानले जाते.

  • 6/12

    चाकवत : चाकवताची भाजी चविष्ट आणि अत्यंत पौष्टिक असते.

  • 7/12

    या भाजीमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयरन यांसह ८ प्रकारचे विटामिन आढळतात. त्यामुळे चाकवताची भाजी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.

  • 8/12

    गाजर : हिवाळ्यात सगळीकडे गाजर मोठया प्रमाणात उपलब्ध होतात. गाजरामध्ये विटामिन ए, पोटॅशियम, आयरन असे पोषकतत्त्व आढळतात. त्यामुळे यांचा रोजच्या डाएटमध्ये समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

  • 9/12

    तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही गाजर फायदेशीर मानले जाते. यामध्ये बीटा कॅरोटीन आढळते, जे डोळ्यांच्या रेटीनासाठी फायदेशीर ठरते तसेच त्यामुळे सुर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते.

  • 10/12

    बीट : बीटामध्ये अनेक पोषकतत्त्व आढळतात, तसेच हे वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर मानले जाते.

  • 11/12

    यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर यांसारखे शरीराला आवश्यक असणारे पोषकतत्त्व आढळतात.

  • 12/12

    (येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.) (फोटो सौजन्य : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Winter food include these leafy vegetables in diet to stay healthy and fit during this cold season pns

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.