• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • ऑपरेशन सिंदूर
  • पहलगाम
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. acidity to cancer raisin water will be effective against many diseases learn the proper way to make recipe pvp

Photos : अ‍ॅसिडिटी ते कॅन्सर; अनेक आजारांवर प्रभावी ठरेल ‘मनुक्यांचे पाणी’; जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

मनुकेच नाहीत तर मनुक्यांचे पाणीही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

November 27, 2022 12:31 IST
Follow Us
  • benefits of raisin water
    1/12

    आपल्या खाद्य संस्कृतीमधील अनेक पदार्थांमध्ये मनुक्यांचा वापर केला जातो. गोड पदार्थांमध्ये तर ते आवर्जून वापरले जातात. मात्र चवीसाठीच नाही तर अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठीही मनुक्यांचे सेवन केले जाते. मनुकेच नाहीत तर मनुक्यांचे पाणीही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

  • 2/12

    मनुक्यांचे पाणी आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे एक उत्तम स्रोत मानले जाते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यापासून ते आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही मनुक्यांचे पाणी फायदेशीर आहे. मनुक्यांच्या पाण्याचे इतर फायदे आणि हे पाणी बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.

  • 3/12

    मनुक्यांचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होऊ शकते. हे पेय यकृताची जैवरासायनिक प्रक्रिया सुधारते आणि आपले रक्त शुद्ध करण्यास मदत करते. हे पाणी आपले यकृत सहजपणे डिटॉक्स करते.

  • 4/12

    जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीची समस्या भेडसावत असेल तर मनुक्याचे पाणी पिणे एक उत्तम उपाय आहे. हे पाणी तुमच्या पोटातील अ‍ॅसिड नियंत्रित करते.

  • 5/12

    मनुक्यांच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट असतात जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या पाण्याचा दैनंदिन आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

  • 6/12

    सकाळी मनुक्यांचे पाणी प्यायल्याने वजनही कमी होण्यास मदत होते. मनुका फ्रुक्टोज आणि ग्लुकोजने समृद्ध असतात जे आपल्याला उर्जा देते. त्यामध्ये फायबरदेखील असते ज्यामुळे आपल्याला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते.

  • 7/12

    मनुक्यांचे पाणी आपले रक्त स्वच्छ करण्याचे काम करते आणि आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. हे आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकते आणि आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

  • 8/12

    मनुकामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराचे कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

  • 9/12

    मनुक्यांचे पाणी कसे तयार करावे?

  • 10/12

    मनुक्यांचे पाणी तयार करण्यासाठी आपल्याला पाणी, मनुका आणि लिंबू लागेल. दोन कप पाणी आणि १५० ग्रॅम मनुका घ्यावेत. एका पातेल्यात पाणी उकळावे. त्यात मनुके घालून रात्रभर भिजत ठेवा.

  • 11/12

    हे पाणी सकाळी गाळून मंद आचेवर गरम करा आणि रिकाम्या पोटी प्या. जर तुम्हाला या पाण्याची चव वाढवायची असेल तर तुम्ही पाण्यात लिंबू घालू शकता.

  • 12/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : Freepik)

TOPICS
हेल्थ टिप्स
Health Tips
हेल्दी फूड
Healthy Food

Web Title: Acidity to cancer raisin water will be effective against many diseases learn the proper way to make recipe pvp

संबंधित बातम्या

“बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही”, बलोच नेत्याकडून स्वातंत्र्याची घोषणा; भारतासह जगभरातील देशांकडे केली मोठी मागणी
राजशिष्टाचार मोडल्याने दोन तलाठी निलंबित, तर अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
शिकवणी न लावताही पुण्यातील रावी नामजोशीने मिळवले दहावीत पैकीच्या पैकी गुण
दहावी पास होऊन दाखवा! मुलाचे आव्हान वडिलांनी स्वीकारले; अन् आता वडील पास झाले, पण मुलगा…
Mumbai Indians: क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज! IPL चे उर्वरीत सामने सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सकडून मोठी घोषणा

फोटो गॅलरी

9
“माझ्या बाळाला…”, कार्तिक गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
9
शनी ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात घेऊन येणार बक्कळ पैसा, २०२७ पर्यंत शनी करणार मालामाल
12
Photos: अक्षय केळकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल; पत्नीच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

ट्रेंडिंग टॉपिक्स

IPL 2025
MH SSC Result
Live
पहलगाम दहशतवादी हल्ला
दहावी निकाल २०२५
देवेंद्र फडणवीस
व्हायरल व्हिडीओ
मुंबई लाईव्ह अपडेट
आयपीएल २०२५

ताज्या बातम्या
ओढ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू
कर्जतच्या गटनेतेपदाचा वाद उच्च न्यायालयात; १० जूनला सुनावणी
अहिल्यानगरमधील मुळा धरणातील गाळ काढणार
साताऱ्याजवळ यवतेश्वर घाटात डंपर उलटून दोन जखमी
अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपासाठी ७१०० टन संरक्षित साठा
Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • साताऱ्याजवळ यवतेश्वर घाटात डंपर उलटून दोन जखमी
  • अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपासाठी ७१०० टन संरक्षित साठा
  • मिरजेत विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुटका
  • छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर ३१ कुख्यात नक्षलवादी ठार; अमित शाह म्हणाले, “आजवरचं सर्वात मोठं यश”
  • सोलापुरात शरद पवार गटाचे पाच माजी नगरसेवक अजित पवार गटात
  • सांगलीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
  • सोलापुरात अवकाळी पावसामुळे वातावरण बदलले
  • दहावीनंतर काय निवडावे? अकरावी, आयटीआय की पदविका?
  • पुण्यात तापमानात चढउतार, श्वसनविकारांसह दम्याच्या तक्रारींमध्ये वाढ
  • पासपोर्ट, हटके लूक अन्…; ऐश्वर्या व अविनाश नारकरांची परदेशवारी! ‘या’ देशात पोहोचले, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • Indian team set to meet UN committee in push to list TRF as terror outfit
  • JNU suspends MoU with Turkish Inonu University
  • ‘Cancerous, dangerous’: Madhya Pradesh HC orders FIR against BJP minister for reference to Colonel Sofiya Qureshi
  • Assam arrests over J&K attack remarks: AUDF MLA gets bail for sedition, held under NSA
  • Blow to YSRCP, boost for BJP as Andhra’s first woman Muslim MLC switches sides
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us