• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. in 2023 venus will form malavya yoga three times due to malvya yoga the fortunes of gemini virgo and sagittarius will be bright pdb

२०२३ मध्ये ‘या’ राशींचे सुरु होणार ‘अच्छे दिन’? शुक्राच्या कृपेने होऊ शकतो बक्कळ धनलाभ

२०२३ या नवीन वर्षाचा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करता, आगामी वर्ष तीन राशींसाठी विशेष लाभदायक असेल. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी.

Updated: December 24, 2022 13:27 IST
Follow Us
  • आता २०२२ या वर्षाचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले असून, २०२३ या नव्या वर्षाची चाहूल लागली आहे.
    1/12

    आता २०२२ या वर्षाचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले असून, २०२३ या नव्या वर्षाची चाहूल लागली आहे.

  • 2/12

    नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येकासाठी ऊर्जादायी असते. नवीन वर्ष आपल्याला कसं जाईल, हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते.

  • 3/12

    ज्योतिषशास्त्राच्या साह्याने आपलं भविष्य जाणून घेण्याचं कुतूहल अनेकांना असतं. त्यावरून वाटचालीची दिशा निश्चित करायलाही मदत होते.

  • 4/12

    नोकरी, व्यापार, धनलाभ, प्रॉपर्टी आदी गोष्टींसाठी नवीन वर्ष कसं असेल याचा विचार प्रत्येक जण करत असतो.

  • 5/12

    शुक्र ग्रह वैभव, ऐश्वर्य, भौतिक सुख, कला-संगीत आणि वैवाहिक जीवनाचा कारक मानला जातो. पंचांगानुसार, शुक्र १५ फेब्रुवारी २०२३ रोजी मीन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होईल.

  • 6/12

     १५ जानेवारीला शुक्र गोचर पासून २०२३ मध्ये मालव्य राजयोग तयार होत आहे, ज्याचा थेट परिणाम ३ राशींवर होईल आणि या वर्षी त्यांना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती मिळू शकेल.

  • 7/12

    मिथुन राशीच्या लोकांना शुक्र संक्रमणानंतर मालव्य राज योगाचा खूप फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभासोबत नवीन नोकरीचा प्रस्तावही मिळण्याची शक्यता आहे.

  • 8/12

    कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होण्याची शक्यता आहे. याशिवाय पदोन्नती आणि वेतनवाढही होऊ शकते. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

  • 9/12

    कन्या राशीच्या लोकांना येणाऱ्या वर्षात चांगले परिणाम मिळू शकतात. मालव्य राजयोगामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक आणि आर्थिक दोन्ही लाभ होण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांना वैवाहिक जीवन आणि भागीदारीत मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

  • 10/12

    या राशीच्या लोकांना वैवाहिक जीवनात आनंद मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. या व्यतिरिक्त, भागीदारीत काम सुरू होण्याची शक्यता आहे. लाभ मिळण्याची शक्यता आहे.

  • 11/12

    नवीन वर्षात धनु राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. शुक्राच्या संक्रमणानंतर तयार झालेल्या मालव्य राजयोगाने चांगले दिवस सुरू होऊ शकतात.

  • 12/12

    धनु राशीच्या लोकांना वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळण्याची शक्यता आहे. धनु राशीतील नोकरदार लोकांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य-संग्रहित छायाचित्र)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशी भविष्यRashibhavishyaराशीभविष्यHoroscope

Web Title: In 2023 venus will form malavya yoga three times due to malvya yoga the fortunes of gemini virgo and sagittarius will be bright pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.