• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to clean bra and panties underwear cleaning tips for summer that will save money and skin problems svs

नाजूक ब्रा व अंडरवेअर स्वच्छ धुण्यासाठी ‘या’ टिप्स आहेत बेस्ट; उन्हाळ्यातील त्रास व पैसे वाचवा

How To Clean Bra & Panties: खालील टिप्सनुसार उन्हाळ्यात अंडरवेअर नीट स्वच्छ करून आपण पुरळ, घाम, चट्टे येणे असे त्रास तुम्ही दूर ठेवू शकाल

April 11, 2023 20:00 IST
Follow Us
  • How To Clean Bra and Panties Underwear Cleaning Tips For Summer That Will Save Money and Skin Problems
    1/9

    अंडरवेअर स्वच्छ न धुतल्यास उन्हाळयात संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे आज आपण अंडरवेअर स्वच्छ करण्याचे काही सोपे फंडे पाहणार आहोत जेणेकरून पुरळ, घाम, चट्टे येणे असे त्रास तुम्ही दूर ठेवू शकाल.

  • 2/9

    सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकूनही अंडरवेअर इतर कपड्यांसह धुवू नका.

  • 3/9

    अंडरवेअर इतर कपड्यांसारखी अधिक स्ट्रॉंग साबण लावून धुण्याची गरज नाही. त्यापेक्षा बेसिनमध्ये कोमट पाण्यात डिटर्जंटसह ३० मिनिटं भिजवून ठेवा

  • 4/9

    अंडरवेअर सुकवताना दोन स्वच्छ टॉवेलमध्ये ठेवून हळू पिळून घ्या

  • 5/9

    बॅक्टेरिया दूर करण्यासाठी गरम पाण्यात डिटर्जंटसह ब्लीच वापरा. रंग जाण्याची भीती असल्यास फॅब्रिक सॉफ्टनर वापरू शकता.

  • 6/9

    डिटर्जंट काढून टाकण्यासाठी निदान दोन वेळा पाणी बदला.

  • 7/9

    अंडरवेअरवर धूळ टाळण्यासाठी घरातच वाळत घाला. घरात सुद्धा सॉफ्ट रश्शीवर किंवा जिथे हलके ऊन लागू शकते तिथे वाळत घाला. किचनजवळ अंडरवेअर वाळत घातल्यास यावर तेलाचे मसाल्याचे डाग पडू शकतात.

  • 8/9

    अंडरवेअर घालण्याआधी शक्य झाल्यास इस्त्री करून मग वापरा

  • 9/9

    अंडरवेअर घालण्याआधी शक्य झाल्यास इस्त्री करून मग वापरा

  • (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: How to clean bra and panties underwear cleaning tips for summer that will save money and skin problems svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.