• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. disha patani everyday chic looks viral photos iehd import scj

दिशा पटानीचा खास लुक व्हायरल! ‘या’ फोटोंवर खिळून राहिल तुमची नजर

दिशा पटानीने परिधान केलेल्या काही आकर्षक लुक्सवर एक नजर

May 1, 2023 15:36 IST
Follow Us
  • Disha Patani
    1/8

    अभिनेत्री दिशा पटानी ही तिच्या फॅशनसाठी आणि तिच्या खास स्टाईलसाठी ओळखली जाते. तिचे आकर्षक लुक्स हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
    (फोटो सौजन्य- दिशा पटानी/इन्स्टाग्राम)

  • 2/8

    ऑफ शोल्डर ड्रेसमधले तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोजमधला तिचा लुक ९० च्या दशकातल्या अभिनेत्रींप्रमाणे आहेत अशी चर्चा सोशल मीडियावर होते आहे.
    (सर्व फोटो सौजन्य- दिशा पटानी/इन्स्टाग्राम)

  • 3/8

    या खास लुकवर दिशाने मेक अपही अत्यंत साधा केला आहे. या लुकमध्ये दिशा एकदम आकर्षक आणि सुंदर दिसते आहे.

  • 4/8

    दिशा पटानीने हेअरस्टाईलवरही विशेष लक्ष दिलं आहे. तिने या लुकवर फ्रेंच स्टाईलची सैल वेणी घातली आहे.

  • 5/8

    दिशा पटानी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती कायमच तिचे फॅशनेबल फोटो पोस्ट करत असते.

  • 6/8

    रेड कलरच्या या ड्रेसमध्ये दिशाचा अंदाज मोहक आणि तेवढाच आकर्षक दिसतो आहे

  • 7/8

    स्वीटहार्ट नेक टॉप आणि डेनिम जीन्स यामध्येही दिशाचं सौंदर्य खुलून आलं आहे.

  • 8/8

    ब्रालेट टॉप आणि ब्लॅक स्कर्ट या स्टायलाईश लुकमध्येही दिशा पटानी खूपच सुंदर आणि तेवढीच बोल्डही दिसते आहे.

TOPICS
दिशा पटानीDisha PataniबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Disha patani everyday chic looks viral photos iehd import scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.