scorecardresearch

दिशा पटानी

अभिनेत्री दिशा पटानीने २०१५मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘एम.एस. धोनी : द अनफोल्ड स्टोरी’ हा तिचा पहिला चित्रपट. दिशाने तिच्या पहिल्याच चित्रपटामधून प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटासाठी तिला IIFA पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बागी २, भारत, मलंग, एक विलन रिटर्न सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. शिवाय तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. Loafer हा तिचा पहिला तेलुगू चित्रपट होता. नव्या वर्षातही दिशाच्या हाती दोन दाक्षिणात्य चित्रपट आहेत.Read More
karan johar gave Disha Patani opportunity in Bollywood industry
मॉडेल दिशा पाटनीला अभिनेत्री होण्यास ‘या’ सेलिब्रिटीने केली मदत; अभिनेत्री म्हणाली, “लोक त्याच्याबद्दल जे बोलतात…”

त्या सेलिब्रिटीने दिशाला मॉडेलिंग करताना पाहिलं होतं आणि तेव्हा दिशा केवळ १८ वर्षांची होती.

disha patani rumoured boyfriend aleksandar alex got actress face tattoo
Video : दिशा पाटनीच्या कथित बॉयफ्रेंडने हातावर काढला तिच्या चेहऱ्याचा टॅटू; नेटकरी म्हणाले, “आता टायगर श्रॉफ…”

Video : दिशा पाटनीच्या कथित बॉयफ्रेंडने हातावर काढला ‘हा’ खास टॅटू, व्हिडीओ व्हायरल

disha-patani-latest-photos
11 Photos
दिशा पटानीचा बोल्ड अंदाज, नवे Photos पाहून चाहते घायाळ

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने नुकतेच इंस्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

Tiger Shroff dating Deesha Dhanuka Who is she
दिशा पाटनीशी ब्रेकअपनंतर टायगर श्रॉफच्या आयुष्यात आली नवी दीशा? कोण आहे ती, जाणून घ्या

कोण आहे टायगर श्रॉफच्या आयुष्यात आलेली नवी दीशा? दोघांचे फोटो व्हायरल

disha-patani-ekta-kapoor
एकता कपूरच्या बायोपिकमधून दिशा पटानीला दाखवलेला बाहेरचा रस्ता; निर्मात्यांनी दिलेलं ‘हे’ कारण

२०१९ मध्ये एकता कपूर निर्मित ‘केटीना’ या चित्रपटासाठी दिशा पटानीला घेण्यात आलं होतं

disha patani post for tiger shroff birthday
एक्स बॉयफ्रेंड टायगर श्रॉफच्या वाढदिवसानिमित्त दिशा पटानीची खास पोस्ट; ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाली…

Tiger Shroff Birthday: अभिनेत्री दिशा पटानीबरोबरच्या नात्यामुळेही टायगर खूप चर्चेत राहिला होता.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×