Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. do you know why some trains have green red or blue coaches what do the stripes indicate pdb

प्रवाशांनो! रेल्वेचे डब्बे लाल, निळा अन् हिरव्या रंगांचेच का असतात तुम्हाला माहितीय का? खास कारण जाणून थक्क व्हाल

Train Coaches Colour: ट्रेनचे डबे तीनच रंगाचे का असतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का…? जाणून घ्या अतिशय खास कारण

Updated: May 10, 2023 12:10 IST
Follow Us
  • आशियातली सर्वात मोठी आणि जगातली चौथी सर्वात मोठी रेल्वे म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिलं जातं.
    1/12

    आशियातली सर्वात मोठी आणि जगातली चौथी सर्वात मोठी रेल्वे म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिलं जातं.

  • 2/12

    तुम्ही पाहिलं असेल की रेल्वेमध्ये अनेक प्रकारच्या बोगी असतात. यामध्ये एसी कोच, स्लीपर कोच आणि जनरल कोचचा समावेश आहे.

  • 3/12

    प्रवास करताना या रेल्वेच्या कोचचे रंग वेगवेगळे असल्याचं पाहायला मिळतं. कधी विचार केलाय की, प्रत्येक डब्याचा रंग असा वेगवेगळा का असतो?

  • 4/12

    भारतीय रेल्वेत सर्वाधिक निळे डब्बे दिसून येतात. या डब्ब्यांना इंटिग्रल कोच असे म्हणतात. हे डब्बे एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेनला जोडण्यात येतात. हे लोखंडाने बनविण्यात येतात.

  • 5/12

    इंटिग्रल कोच फॅक्टरी तमिळनाडूमध्ये चेन्नई येथे आहे. भारतीय रेल्वेमध्ये जनरल, एसी, स्लीपर, डेमु, मेमू या प्रकारचे कोच असतात. यासाठी बहुतांश वेळा निळ्या रंगांचा वापर केला जातो.

  • 6/12

    हिरव्या रंगाचे डबे गरीबरथमध्ये वापरण्यात येतात. तर तपकिरी रंगांचे डबे मीटरगेज गाडयांमध्ये वापरण्यात येतात.

  • 7/12

    काही रेल्वे झोनकडुन त्यांच्या झोनमधील ट्रेनसाठी रंगांची निवड केली आहे. त्यानुसार वेगळे रंग पाहायला मिळतात. रेल्वेत विविधता यावी, यासाठी रेल्वेने हे रंग वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 8/12

    विशेष प्रकारच्या डब्ब्यांसाठी लाल रंगाचा वापर केला जातो. लाल रंगांचे हे डब्बे २००० साली जर्मनीतून भारतात आणण्यात आले. या प्रकारच्या डब्ब्यांना ‘लिंक हॉफमेन बुश’ (LHB) म्हटले जाते. 

  • 9/12

    हे डबे ॲल्युमिनियमचे बनलेले असून इतर डब्यांच्या तुलनेत याचे वजन कमी असते. त्यामुळे यांचा वेग जास्त असतो. या प्रकारचे डबे असणाऱ्या गाड्यांचा वेग १६० किमी ते २०० किमी प्रतितास असतो. 

  • 10/12

    भारतीय रेल्वेने LHB राजधानी एक्सप्रेस, LHB शताब्दी एक्सप्रेस, LHB तेजस एक्सप्रेस, LHB डबल डेकर, LHB हमसफर आणि LHB गतिमान यांचा समावेश असलेल्या अनेक गाड्यांसाठी विविध LHB कोच सुरू केले आहेत.

  • 11/12

    ट्रेनममधून प्रवास करणे सोयीचे असल्याने आजही देशातील लाखो लोकं दररोज रेल्वेनेच प्रवास करतात. तसेच बस आणि विमानापेक्षा रेल्वेप्रवास स्वस्त देखील आहे.

  • 12/12

    (फोटो सौजन्य:संग्रहित छायाचित्र)

TOPICS
भारतीय रेल्वेIndian Railwayरेल्वेRailwayरेल्वे प्रवासीRailway Passengers

Web Title: Do you know why some trains have green red or blue coaches what do the stripes indicate pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.