• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. anyone found traveling in a railway pantry car can be punished with imprisonment and fine pdb

ट्रेनने प्रवास करताय? चुकूनही ‘या’ डब्यात चढू नका, नाहीतर भोगावा लागेल तुरुंगवास, ‘हा’ नियम वाचाच!

Railway Rules: रेल्वेने नियमित प्रवास करता तर ‘ही’ माहिती असायलाच हवी…नाहीतर तुरुंगवास आणि दंडही होऊ शकतो.

May 21, 2023 13:37 IST
Follow Us
  • रेल्वेला भारताची लाईफलाईन (Indian Railways) म्हटले जाते. दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. 
    1/12

    रेल्वेला भारताची लाईफलाईन (Indian Railways) म्हटले जाते. दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. 

  • 2/12

    भारतीय रेल्वेने प्रवास करताना आपल्याला अनेक गोष्टींची माहिती नसते. यात काही रेल्वेचे नियम देखील आपल्याला माहित नसतात.  

  • 3/12

    तुम्ही रेल्वे प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेचा हा नियम माहीत असणं गरजेचं आहे.

  • 4/12

    एवढे मोठे नेटवर्क सुरळीत चालण्यासाठी रेल्वेने काही नियम केले आहेत. जसे तुम्ही ज्या डब्याचे तिकीट घेतले आहे त्याच डब्यातून प्रवास करावा.

  • 5/12

    पण तुम्हाला माहित आहे का की, ट्रेनमध्ये असा एक डब्बा असतो, ज्यामध्ये चुकूनही तुम्ही चढलात तर तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.

  • 6/12

    रेल्वेचा हा नियम फार कमी लोकांना माहिती आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया रेल्वेच्या कोणत्या डब्यात चढल्यास तुरुंगवास किंवा तुम्हाला दंडही होऊ शकतो…

  • 7/12

    ट्रेनचा प्रवास खूप आरामदायी असतो हे सर्वांनाच माहीत आहे. ट्रेनमध्ये जनरल, स्लीपर आणि एसी श्रेणीचे डबे दिसतात.

  • 8/12

    याशिवाय रेल्वेमध्ये एक डबा असाही आहे, ज्यामध्ये प्रवास करणे कोणालाही महागात पडू शकते.

  • 9/12

    खरं तर, आम्ही पॅन्ट्री कारबद्दल बोलत आहोत. रेल्वेच्या पॅन्ट्री कार डब्यातून कोणी प्रवास करताना आढळल्यास त्याला तुरुंगवास आणि दंडही होऊ शकतो.

  • 10/12

    रेल्वेच्या नियमानुसार कोणताही प्रवासी रेल्वेच्या पॅन्ट्री कारमध्ये प्रवास करू शकत नाही.

  • 11/12

    कोणी प्रवासी असे करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाते.

  • 12/12

    तथापि, गरम दूध किंवा पाणी इत्यादीसारख्या विशेष ऑर्डरसाठी, तुम्ही पॅन्ट्री कारमध्ये जाऊ शकता. पण त्यात प्रवास करण्याची अजिबात परवानगी नाही. (फोटो सौजन्य:संग्रहित छायाचित्र)

TOPICS
प्रवासीPassengerभारतीय रेल्वेIndian Railwayरेल्वेRailwayरेल्वे प्रवासीRailway Passengers

Web Title: Anyone found traveling in a railway pantry car can be punished with imprisonment and fine pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.