-
प्रियांका चोप्रा आज ४१ वर्षांची झाली आहे. प्रियांकाने दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिचा फॅशन सेन्सही उत्तम असतो. त्यामुळे तिचे फॅन फॉलोविंगही खूप आहेत. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)
-
प्रियांका चोप्रा सतत उत्साहित असते. तिला नव्या गोष्टी करण्यात जास्त रस असतो. सातत्याने प्रयोगशील राहत ती स्वतःला अपडेट करत असते.(फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)
-
ती नेहमीच काहीतरी हटके करत असते. कपड्यांच्या बाबतीतही ती वैविध्यपूर्ण फॅशन ट्राय करते. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)
-
आमच्या देसी मुलीला प्लंगिंग नेकलाइन्स आणि उच्च स्लिट्स देखील आवडतात. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)
-
तिला दागिने आणि रत्ने देखील आवडतात. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)
-
प्रियांका फक्त कपडेच नाही तर हेअरस्टाइल आणि मेकअपमध्येही बरेच प्रयोग करून पाहते. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)
-
सोशल मीडियावर तिचे जगभरातील फॅन्स आहेत. बॉलिवूडसह ती हॉलिवूडमध्येही सक्रिय असल्याने तिला सतत अपडेट राहावं लागतं.(फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)
-
मोनोटोन्समध्येही ती तितकीच सुंदर दिसते. (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)
-
तुम्हाला प्रियांकाचा कोणता लूक जास्त आवडला? (फोटो स्रोत: इंस्टाग्राम/प्रियांका चोप्रा)
वयाच्या ४१ व्या वर्षीही प्रियांकाचा जलवा, देसी गर्लचे ‘हे’ वेस्टर्न लूक पाहिलेत का?
प्रियांका चोप्रा आज ४१ वर्षांची झाली आहे. प्रियांकाने दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तिचा फॅशन सेन्सही उत्तम असतो. त्यामुळे तिचे फॅन फॉलोविंगही खूप आहेत.
Web Title: Priyanka chopra fashion best looks 8834201 iehd import sgk