Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. makana wight loss tips health loss belly fat benefits ayurvedic ieghd import tmb

PHOTOS: वजन कमी करण्याच्या सोप्या टिप्स; दररोज फक्त ‘हे’ खाल्ल्याने वजन कमी झालेच म्हणून समजा

मकाणामध्ये भरपूर कॅल्शियम असते. ते हाडे आणि दातांसाठीही खूप चांगले असते.

Updated: August 5, 2023 18:05 IST
Follow Us
  • Belly Fat (unsplash)
    1/12

    वजन कमी करणे हा टास्क अनेकदा लोकांसाठी एक आव्हान बनते. वजन जेवढ्या वेगाने वाढते तितक्याच वेगाने ते कमी करणे कठीण असते.

  • 2/12

    वजन लवकरात लवकर कमी करण्यासाठी जेवण वगळू नये व काही खास पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

  • 3/12

    काही विशेष पदार्थांचा समावेश आहारात केल्यास पोट कमी होण्यास मदत होते. तसेच आरोग्याला अनेक फायदे देखील होतात.

  • 4/12

    मकाणा हा पदार्थ वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये चांगला परिणाम देते. यात भरपूर प्रमाणात प्रथिने आणि फायबरचा समावेश असतो.

  • 5/12

    मकाणामध्ये असलेले प्रथिनांमुळे सारखे खाण्याची इच्छा कमी करण्यास मदत करते. तर दुसरीकडे फायबरचे प्रमाण जास्त असल्याने लवकर भूक लागत नाही.

  • 6/12

    नाश्त्यामध्ये तुम्ही दररोज मूठभर मकाणा खाल्ल्याने तुम्हाला लगेच भूक लागत नाही.

  • 7/12

    तुम्ही जर का वजन कमी करण्यासाठी मकाणा खात असाल तर ते तुम्ही थोडे कुरकुरीत करण्यासाठी कोरडे भाजून घेऊ शकता.

  • 8/12

    मकाणा खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते. याचे नियमित सेवन केल्याने पोट सहज साफ होते.

  • 9/12

    या ड्रायफ्रूटमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम देखील चांगले असते. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी देखील हे उपयुक्त ठरू शकते.

  • 10/12

    मकाणा या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे. त्यामुळे अनेक आरोग्य तज्ञ आणि अगदी पोषणतज्ञ मधुमेहींना मकाणा खाण्याचा सल्ला देतात.

  • 11/12

    मकाणामध्ये भरपूर कॅल्शियम असते. ते हाडे आणि दातांसाठीही खूप चांगले असते.

  • 12/12

    मकाणा दुधात मिसळून प्यायल्याने अ‍ॅनिमियाची समस्या दूर होऊ शकते.

TOPICS
डॉक्टरDoctorहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Makana wight loss tips health loss belly fat benefits ayurvedic ieghd import tmb 01

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.