• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. side effects of drink too much tea health tips awareness check details ieghd import tmb

PHOTOS: जास्त प्रमाणात चहाचे सेवन केल्यास होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, पाहा फोटो

चहा हे जगातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे.

Updated: August 17, 2023 16:53 IST
Follow Us
  • Health Tips: Tea benefits and side effects (unsplash)
    1/9

    चहा हे जगातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे.

  • 2/9

    अभ्यासात असे दिसून आले आहे की चहामधील घटक कर्करोग, लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकार यासारख्या दीर्घकालीन स्थितींचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात. चहाचे अनेक फायदे असूनही, जास्त प्रमाणात सेवन केल्याने अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

  • 3/9

    चहाचे दुष्परिणाम : चहाच्या अतिसेवनामुळे तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये असलेले कॅफिन झोपेसाठी आवश्यक असलेल्या मेलाटोनिन हार्मोनमध्ये व्यत्यय आणू शकते.

  • 4/9

    जास्त चहा प्यायल्याने तुमची पचनक्रिया बिघडू शकते.

  • 5/9

    चहाची ओळख तणाव कमी करणारा अशी असली तर त्याचे जास्त सेवन केल्यास दुष्परिणाम देखील होऊ शकतात.

  • 6/9

    जास्त चहा प्यायल्याने पोटातील अ‍ॅसिडचे प्रमाण वाढू शकते. असे झाल्यास छातीत जळजळ होणे, सूज येणे आणि अस्वस्थ वाटणे असे घडू शकते.

  • 7/9

    चहाचे अतिसेवन आईसाठी तसेच बाळासाठी हानिकारक ठरू शकते.

  • 8/9

    रिकाम्या पोटी जास्त चहा प्यायल्यास मळमळ होऊ शकते.

  • 9/9

    एका दिवसात किती चहा प्यावा? तज्ज्ञांच्या मते, थोड्या प्रमाणात चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Side effects of drink too much tea health tips awareness check details ieghd import tmb 01

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.