• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. follow these important tips while having food dinner lunch diet healthy living sdn

Photos: जेवणाच्या आधी ‘या’ गोष्टींची काळजी घेतली तर.. पोट मानेल आभार

आपल्या आहारात पोषक पदार्थांचा समावेश करा.

Updated: August 25, 2023 13:07 IST
Follow Us
  • Healthy Tips While Having Food
    1/15

    आरोग्य हीच खरी माणसाची संपत्ती आहे. त्यामुळे आपलं आरोग्य व्यवस्थित राखणं हे आपल्या हातात आहे.

  • 2/15

    आपल्या आहारात पोषक पदार्थांचा समावेश करा.

  • 3/15

    जेवणाच्या अर्धा तास आधी एक चमचा किसलेले आले आणि काळे मीठ खा.

  • 4/15

    लहान मुलांचे जेवण साधे पण चौरस हवे.

  • 5/15

    सर्व दूधयुक्त पदार्थांमध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड अवश्य घाला.

  • 6/15

    रोज जेवताना सुंठयुक्त गरम पाणी प्या.

  • 7/15

    जेवताना थंड पाणी आणि थंड पेये अगदीच टाळा.

  • 8/15

    जेवणातील पिष्टमय पदार्थ (म्हणजे पोळी, भाकरी, भात इ.) भरपूर चावून खा.

  • 9/15

    अन्नाचा घास चावून खाल्ल्याने त्यात लाळ मिसळून त्यामुळे पिष्टमय पदार्थांचे पचन होण्यास मदत होईल.

  • 10/15

    काळे मिरे, दालचिनी आणि तमालपत्र समप्रमाणात घेऊन त्याची पूड करावी.

  • 11/15

    ही पाव चमचा पूड जेवणानंतर घ्यावी. जरूर वाटल्यास पुन्हा १-२ तासांनी घ्यावी.

  • 12/15

    दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच अंघोळ करु नका.

  • 13/15

    दिवसभरात सतत काही ना काही खाणे टाळा.

  • 14/15

    घरी शिजविलेल्या अन्नाचे सेवन करा.

  • 15/15

    साखरेचे प्रमाण अधिक असलेली पेय टाळा. ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Follow these important tips while having food dinner lunch diet healthy living sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.