• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. personality traits men attracted towards these four zodiac signs women astrology news horoscope ndj

‘या’राशींच्या स्त्रियांकडे पुरुष होतात सर्वात जास्त आकर्षित, वाचा ज्योतिषशास्त्र काय सांगते?

एखाद्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होणे काहीही चुकीचे नाही. मुळात हा एक मानवी स्वभाव आहे. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, त्या गोष्टींकडे व्यक्ती खूप लवकर आकर्षित होतो. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या स्त्रियांकडे पुरुष जास्त आकर्षित होतात. त्या राशी कोणत्या? जाणून घेऊया.

September 28, 2023 15:00 IST
Follow Us
  • Men attracted towards these four zodiac signs Women
    1/9

    एखाद्या चांगल्या दिसणाऱ्या किंवा खूप हुशार व्यक्तीकडे कोणीही आकर्षित होऊ शकतं. काही व्यक्तींचं व्यक्तिमत्वचं इतकं प्रभावी असतं की, आसपासच्या लोकांना ते स्वत:कडे आकर्षित करतात. (Photo : Pexels)

  • 2/9

    एखाद्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होणे काहीही चुकीचे नाही. मुळात हा एक मानवी स्वभाव आहे. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, त्या गोष्टींकडे व्यक्ती खूप लवकर आकर्षित होतो. (Photo : Pexels)

  • 3/9

    ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या स्त्रियांकडे पुरुष जास्त आकर्षित होतात. त्या राशी कोणत्या? जाणून घेऊया. (Photo : Pexels)

  • 4/9

    चांगला सेन्स ऑफ ह्यूमर असलेले व्यक्ती अनेकदा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. मिथुन राशीच्या स्त्रियांचासुद्धा सेन्स ऑफ ह्यूमर खूप चांगला असतो आणि त्या खूप प्रेमळ बोलतात, त्यामुळे कोणीही त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात. (Photo : Pexels)

  • 5/9

    मिथुन राशीच्या स्त्रियांच्या बोलण्याचा अंदाज खूप प्रभावित करणारा असतो आणि पुरुष यांच्यावर लगेच विश्वास ठेवतात. असं ही म्हणतात की, या राशींच्या स्त्रियांना कुणाला इम्प्रेस करण्यासाठी जास्त मेहनतीची आवश्यकता नसते. (Photo : Pexels)

  • 6/9

    बुद्धिमान व्यक्तीकडे कुणीही सहज आकर्षित होतात. कन्या राशीच्या स्त्रिया अशाच बुद्धिमान असतात. त्यांचे राहणीमान इतके सुंदर असते की, कोणताही पुरुष त्यांच्याकडे लगेच आकर्षित होऊ शकतो. या राशीच्या स्त्रिया खूप जास्त जिद्दी असतात. कोणतेही काम त्या खूप मेहनतीने पूर्ण करतात. अनेकदा पुरुषांना यांची कामाप्रती उत्कटता खूप आवडते. (Photo : Pexels)

  • 7/9

    सतत स्ट्रेसमध्ये राहणारा व्यक्ती स्वत:ही आनंदी रहात नाही आणि इतरांनाही आनंदी ठेवू शकत नाही; पण वेळेनुसार कूल राहणारी माणसं खूप जणांना आवडू शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या तरुणीसुद्धा खूप कूल असतात. त्या इतरांची नेहमी काळजी घेतात आणि मदतीसाठी तत्पर असतात. (Photo : Pexels)

  • 8/9

    वृश्चिक राशीच्या मुली शक्यतो मुलांपासून दूर राहतात आणि या कारणामुळेच मुले त्यांच्याकडे अधिक आकर्षित होतात. काही पुरुषांना वृश्चिक राशीच्या स्त्रियांबरोबर वेळ घालवायला आवडते. (Photo : Pexels)

  • 9/9

    स्वभाव हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी बरेच काही सांगत असतो. काही पुरुष स्त्रियांच्या स्वभावाकडे लगेच आकर्षित होतात. मकर राशीच्या मुली स्वभावाने खूप समजूतदार आणि सहनशील असतात. त्यांचा हा गुण अनेकदा पुरुषांना आवडतो. याशिवाय या मुली उत्तम लाइफ पार्टनरसुद्धा होऊ शकतात, त्यामुळे पुरुष नेहमी अशा मुलींना त्यांचा लाइफ पार्टनर बनवण्यासाठी उत्सुक असतात. (Photo : Pexels)

TOPICS
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य
Astrology And Horoscope
राशीभविष्य
Horoscope
राशीवृत्त
Rashibhavishya
रिलेशनशिप
Relationship

Web Title: Personality traits men attracted towards these four zodiac signs women astrology news horoscope ndj

IndianExpress
  • Population Census-2027: Why this reopens debate on delimitation, timeline
  • Judges who get govt jobs, join politics after retiring invite scrutiny: CJI Gavai
  • Defence equipment, oil, cars: Where India could lower tariffs to reach deal with US
  • Protesting faculty get relief & promotion after they apologise, withdraw JNU case
  • Honeymoon to Meghalaya ends in missing bride, dead groom, and a trail of clues
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us