• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. personality traits horoscope astrology people having these zodiac signs are so intelligent ndj

Personality Traits : अतिशय बुद्धिमान असतात ‘या’ राशीचे लोक; तुमची रास यात आहे का?

आज आपण अशा राशींविषयी जाणून घेणार आहोत; ज्यांचा बुद्ध्यांक (आयुक्यू लेव्हल) खूप जास्त चांगला आहे. त्यांची विचार करण्याची क्षमता इतरांपेक्षा खूप वेगळी असते. या राशींच्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात खूप लवकर यश प्राप्त होते. चला, तर आपण त्या राशी कोणत्या जाणून घेऊ या.

October 1, 2023 19:33 IST
Follow Us
    
Personality Traits
    ज्योतिषशास्त्रामध्ये १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी सांगितले आहे. प्रत्येक राशीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. त्यांची विचार करण्याची क्षमताही वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक राशीमध्ये गुण-दोष दिसून येतात. (Photo : Freepik)
    आज आपण अशा राशींविषयी जाणून घेणार आहोत; ज्यांचा बुद्ध्यांक (आयुक्यू लेव्हल) खूप जास्त चांगला आहे. त्यांची विचार करण्याची क्षमता इतरांपेक्षा खूप वेगळी असते. (Photo : Freepik)
    या राशींच्या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात खूप लवकर यश प्राप्त होते. चला, तर आपण त्या राशी कोणत्या जाणून घेऊ या. (Photo : Freepik)
    ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. त्यामुळे बुधाचा प्रभाव या राशीच्या व्यक्तींवर दिसून येत असल्यामुळे या राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान असतात. या व्यक्ती कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतात आणि त्यात सहज यशस्वी होतात. (Photo : Freepik)
    मिथुन राशीच्या व्यक्ती खूप ज्ञानी असतात. त्यांची विचार करण्याची क्षमताही खूप वेगळी असते त्यामुळे इतर लोकांच्या तुलनेत त्यांना खूप लवकर यश मिळते. (Photo : Freepik)
    प्रत्येक क्षेत्रात मिथुन राशीचे लोकं स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण असतात. या लोकांना व्यवसायामध्ये भरपूर यश मिळण्याची शक्यता असते. (Photo : Freepik)
    मकर राशीच्या लोकांचा बुद्ध्यांक खूप चांगला असतो. त्यांना नेहमी नवे आव्हान स्वीकारायला आवडते. त्यामुळेच त्यांना खूप लवकर यश मिळते. या राशीची व्यक्ती कोणतेही काम खूप मनापासून करते. (Photo : Freepik)
    कुंभ राशीच्या व्यक्ती अतिशय बुद्धिमान असतात. बुद्धिमत्तेच्या जोरावर ते त्यांच्या आयुष्यात भरपूर पैसा कमावतात. त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही. (Photo : Freepik)
    वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास खूप चांगला असतो. या व्यक्ती कोणाचेही मन सहज जिंकतात. त्यांच्या बुद्धिमत्तेचा चांगला वापर करून हे लोक आयुष्यात भरपूर यश मिळवतात. (Photo : Freepik)
TOPICS
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishyaलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Personality traits horoscope astrology people having these zodiac signs are so intelligent ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.