-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतल्या सागर बंगल्यावर लक्ष्मीपूजन केलं (सर्व फोटो सौजन्य-अमृता फडणवीस फेसबुक पेज)
-
अमृता फडणवीस यांनी सागर बंगल्यावरचे दिवाळीचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
मागच्या वर्षीही ज्याप्रमाणे अमृता फडणवीस दिविजा फडणवीस यांनी ट्विनिंग केलं होतं तसंच यावेळीही केलं होतं.
-
२०२२ मधले त्यांचे दिवाळीचे फोटोही चर्चेत होते.
-
अमृता फडणवीस आणि दिविजा फडणवीस या दोघींचं ट्विनिंग चर्चेचा विषय ठरलं.
-
दिविजा आणि अमृता फडणवीस या दोघीही या लुकमध्ये खूप सुंदर दिसत आहेत.
-
अमृता फडणवीस आणि दिविजा यां दोघी मायलेकींचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
सागर या शासकीय निवासस्थानी लक्ष्मी पूजन झाल्यावर अमृता फडणवीस, देवेंद्र फडणवीस आणि त्यांची मुलगी दिविजा यांनी फोटो काढले.
-
अमृता फडणवीस आणि दिविजा फडणवीस दोघीही या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होत्या. दिवाळीच्या शुभेच्छा त्यांनी सगळ्यांनाच दिल्या आहेत.
अमृता आणि देवेंद्र फडणवीस यांचं दिवाळी सेलिब्रेशन! दिविजासह केलेलं ट्विनिंग चर्चेत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी दिवाळी साजरी केली
Web Title: Dcm devendra fadnavis wife share diwali and laxmi puja photo on social media scj