• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. health benefits of drinking raisin water everyday on empty stomach know benefits srk

रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे; शरीरासाठी आहे वरदान

निरोगी त्वचा आणि लांब केस हवे आहेत? रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ‘हा’ पदार्थ खा

November 16, 2023 14:06 IST
Follow Us
  • Health Benefits Of Drinking Raisin Water Everyday On Empty Stomach
    1/9

    सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी काय खाल्ले पाहिजे, हा प्रश्न बहुतांश लोकांच्या मनात असतो. (फोटो – freepik)

  • 2/9

    जर तुम्हाला दिवसभर उत्साही राहायचे असेल आणि तुमचे शरीर निरोगी ठेवायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खा. (फोटो – freepik)

  • 3/9

    सुका मेवा शरीराला खूप फायदेशीर आहे. आज आपण मनुक्यांच्या फायद्यांबद्दल बोलणार आहोत. (फोटो – freepik)

  • 4/9

    मनुके वापरल्याने जेवणाची चव तर वाढतेच पण शरीराला पोषणही मिळते. (फोटो – freepik)

  • 5/9

    सकाळी रिकाम्या पोटी मनुक्याचं पाणी प्यायल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. चला जाणून घेऊया मनुकाचे फायदे. (फोटो – freepik)

  • 6/9

    मनुक्यांमध्ये असे घटक असतात ज्यामुळे आपल्या शरिरात तयार होणार्‍या ऍसिडवर नियंत्रण ठेवता येते. तसेच यामुळे अॅसिडिटीपासूनही सूटका मिळते. (फोटो – freepik)

  • 7/9

    ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी दररोज न चुकता मनुक्याचे पाणी प्यावे. (फोटो – freepik)

  • 8/9

    मनुक्याचे पाणी पिल्यानं तुमचे बीपीही नियंत्रित राहते. ज्या लोकांच्या शरिरात हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी मनुके आणि त्याचे पाणी घ्यावे. (फोटो – freepik)

  • रोज रिकाम्या पोटी मनुका पाणी प्या. जेवण करण्यापूर्वी ३० मिनिटे आधी मनुक्याचे पाणी प्या. (फोटो – freepik)
TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी फूडHealthy Foodहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Health benefits of drinking raisin water everyday on empty stomach know benefits srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.