• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to differentiate between real and fake jaggery try this domestic method to find out srk

तुम्ही खाताय तो गूळ पौष्टिक की भेसळयुक्त? शुद्ध गूळ ओळखायच्या स्मार्ट टिप्स जाणून घ्या

तुम्ही खाताय तो गूळ चांगला की भेसळयुक्त? खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष

November 30, 2023 16:38 IST
Follow Us
    How To Differentiate Between Real And Fake Jaggery
    गुळ हा शरिरासाठी पौष्टीक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. अनेक घरांमध्ये रोज गूळ खाल्ला जातो. काही लोक हिवाळ्यात साखरेऐवजी गूळ खाणे पसंत करतात कारण ते शरीराला उबदार ठेवते. (फोटो – freepik)
  • 1/9

    पण आजकाल बाजारात पौष्टीकतेच्या नावाखाली नकली गुळ बनवण्याचे काम वाढले आहे. बाजारात बिनदिक्कतपणे बनावट गूळ मिळत आहे. (फोटो – freepik)

  • 2/9

    तुम्हाला माहितीच की, बनावट गूळ तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. हे खाल्ल्याने आपल्या शरीराचे खूप नुकसान होऊ शकते. (फोटो – freepik)

  • 3/9

    आज आम्ही तुम्हाला बनावट गुळ आणि पौष्टीक गूळ ओळखण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. (फोटो – freepik)

  • 4/9

    ज्याद्वारे तुम्ही विकत घेतलेला गूळ खरा आहे की नकली हे तुम्ही सहज शोधू शकता. (फोटो – freepik)

  • 5/9

    नेहमी तपकिरी रंगाचा गूळ खरेदी करा. पिवळा किंवा हलका सोनेरी रंगाचा गूळ खरेदी करु नका, कारण तो खोटा असण्याची शक्यता आहे. (फोटो – freepik)

  • उसाचा रस बराच वेळ उकळल्यानंतर त्यात रासायनिक बदल होतात. त्यामुळे त्याचा रंग गडद लाल आणि तपकिरी होतो.(फोटो – freepik)
  • 6/9

    तुम्हाला बाजारात पांढरा, हलका पिवळा किंवा लाल असा नकली गूळ मिळेल. जर तुम्ही ते पाण्यात टाकले तर भेसळयुक्त पदार्थ भांड्याच्या तळाशी जातील, तर शुद्ध गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळेल.(फोटो – freepik)

  • 7/9

    शुद्ध गुळ किती कडक आहे हे देखील ओळखता येतं. गूळ जितका कडक तितकाच त्याच्या शुद्धतेची हमी जास्त असते. अशा स्थितीत बाजारातून गूळ घेण्याआधी पहा, तो कडक आहे की नाही?(फोटो – freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: How to differentiate between real and fake jaggery try this domestic method to find out srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.