Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. ginger benefits in winter ginger boosting properties that can help protect you from colds srk

थंडीत आलं खाणं चांगलं, पण किती प्रमाणात खावं? जाणून घ्या

आला हिवाळा…तब्येत सांभाळा! थंडीत आलं खाणं चांगलं, पण किती प्रमाणात खावं? जाणून घ्या

Updated: December 7, 2023 16:52 IST
Follow Us
  • Ginger Benefits In Winter
    1/9

    हिवाळ्यात फक्त सर्दी-खोकलाच नाही तर इतरही अनेक आजार आपल्याला पटकन घेरतात. (फोटो: Freepik)

  • 2/9

    या ऋतूमध्ये असे अनेक पदार्थ आहेत, जे शरीराला थंडीपासून वाचवून निरोगी ठेवतात. (फोटो: Freepik)

  • 3/9

    यापैकी एक गोष्ट म्हणजे आले. सोडियम, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, सी, फोलेट, झिंक आणि मॅग्नेशियम यांसारखे गुणधर्म असलेले आले. (फोटो: Freepik)

  • 4/9

    आले तुमचा अनेक आजारांपासून बचाव करू शकतो. जाणून घ्या आल्याचे कोण कोणते फायदे आहेत. (फोटो: Freepik)

  • 5/9

    आले हे आयुर्वेदात खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. (फोटो: Freepik)

  • 6/9

    हिवाळ्यात गरम चहामध्ये आल्याचा तुकडा टाकून तो पिणे फायदेशीर मानले जाते. (फोटो: Freepik)

  • 7/9

    दररोज आलं ४ ते ५ ग्रॅम याच प्रमाणात खायला हवे. आल्याचा रस किंवा आल्याचा आहारात समावेश केल्यास लठ्ठपणा कमी होण्यासही मदत होते. (फोटो: Freepik)

  • 8/9

    थंडीच्या महिन्यात आहारात बदल होतो, त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता अशा समस्यांनी लोक हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. (फोटो: Freepik)

  • 9/9

    अशा परिस्थितीत आल्याचे सेवन केल्यास या समस्यांपासून सुटका मिळू शकते. (फोटो: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहिवाळाWinterहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Ginger benefits in winter ginger boosting properties that can help protect you from colds srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.