• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. drink bay leaf water daily and you will get many health benefits srk

हिवाळ्यात सकाळी पाण्यात ‘तमालपत्र’ उकळून प्या; वजन कमी करण्यापासून मधुमेहापर्यंत ठरतोय रामबाण उपाय

तमालपत्राचे पाणी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत करते. हे आपली भूक कमी करते आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते.

January 17, 2024 18:00 IST
Follow Us
  • Drink Bay Leaf Water Daily And You Will Get Many Health Benefits
    1/9

    स्वयंपाकघरात नेहमीच्या मसाल्यामध्ये आवर्जून वापरण्यात येणारा पदार्थ म्हणजे ‘तमालपत्र’ होय. याच्या वापराशिवाय ‘खडा मसाला’ पूर्ण होऊ शकत नाही. (फोटो : Freepik)

  • 2/9

    आपल्या स्वयंपाकघरात मसाला म्हणून वापरले जाणारे तमालपत्र तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का?(फोटो : Freepik)

  • 3/9

    तमालपत्र ही औषधी वनस्पती असून त्याचे अनेक फायदे आहेत. तमालपत्र शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. हे किडनीच्या आरोग्यास मदत करते.(फोटो : Freepik)

  • 4/9

    तमालपत्र पाण्यात उकळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट घटक शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. (फोटो : Freepik)

  • 5/9

    सकाळी तमालपत्राचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. चला जाणून घेऊया तमालपत्राचे पाणी आणि त्याचे फायदे.(फोटो : Freepik)

  • 6/9

    सर्व प्रथम काही ताजी तमालपत्र घ्या. ही पाने नीट धुवून घ्या. एक ग्लास पाणी घ्या आणि उकळी आणा. पाणी उकळल्यावर त्यात तमालपत्र टाका. त्यांना ५ ते १० मिनिटे पाण्यात उकळा. यानंतर गॅस बंद करून पाणी थोडे थंड होऊ द्या. (फोटो : Freepik)

  • 7/9

    आता हे पाणी गाळून घ्या, कपमध्ये काढून गरमागरम प्या. तुम्हाला हवे असल्यास त्यात थोडे आले किंवा लिंबाचा रस घालू शकता.(फोटो : Freepik)

  • 8/9

    तमालपत्राचे पाणी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत करते. हे आपली भूक कमी करते आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते.(फोटो : Freepik)

  • 9/9

    यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तमालपत्राच्या पाण्यात असलेले अँटीऑक्सिडंट आपल्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.(फोटो : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Drink bay leaf water daily and you will get many health benefits srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.