Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. photos shilpa shettys very simple yoga method to stop hair fall and make the body healthy try it sgk

Shilpa Shetty Fitness Secret : केस गळती थांबवण्याकरता शिल्पाने सांगितला एकदम सोपा योगप्रकार!

Shilpa Shetty Yoga : या व्यायामप्रकारामुळे मेंदूचा रक्त प्रवाह वाढतो, केस गळती कमी होते, मज्जासंस्था नियंत्रित राहतात आणि मन-शरीर कनेक्शन सुधारतं. हे आसनात्मक स्नायूंची ताकद देखील सुधारते.

Updated: February 12, 2024 18:05 IST
Follow Us
  • बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठीही तितकीच प्रसिद्ध आहे.
    1/12

    बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठीही तितकीच प्रसिद्ध आहे.

  • 2/12

    ती एक उत्तम योगा ट्रेनर आहे.

  • 3/12

    नियमित योगाच्या माध्यमातून तिने तिचं शरीर सुडौल बनवलं आहे. त्यामुळे ती इतरांनाही नियमित व्यायामाचा सल्ला देते.

  • 4/12

    ती तिचे निरनिराळे व्यायामाचे प्रकार तिच्या सोशल मीडिया खात्यावर टाकत असते.

  • 5/12

    तिने दिलेले व्यायामाचे टीप्स वाचणाराही एक मोठा चाहता वर्ग आहे.

  • 6/12

    त्यामुळे तिने आजही एक नवा योगा प्रकार तिच्या चाहत्यांना सांगितला आहे.

  • 7/12

    शिल्पा म्हणते की हा प्रकार दिसायला खूप सोपा असला तरी प्रभावी आहे.

  • 8/12

    या व्यायामप्रकारामुळे मेंदूचा रक्त प्रवाह वाढतो, केस गळती कमी होते, मज्जासंस्था नियंत्रित राहतात आणि मन-शरीर कनेक्शन सुधारतं. हे आसनात्मक स्नायूंची ताकद देखील सुधारते.

  • 9/12

    कसा कराल हा व्यायाम प्रकार? आधी जमिनीवर भिंतीच्या दिशेने पाय ठेवून झोपून घ्या. मग हळूहळू पाय भिंतीला वरच्या दिशेने लांबवा.

  • 10/12

    पाय जितके ताणता येतील तितके ताणून भिंतीला चिटकवा. त्यानंतर हळूहळू एका बाजूला वळा, त्यानतंर दुसऱ्या बाजूला वळा.

  • 11/12

    असा प्रयोग नियमित केल्यास तुम्हाला तुमच्या शरीरात झाेलेले बदल लगेच कळतील.

  • 12/12

    तिच्या या पोस्टवर अनेक कॉमेंट्सही आले आहेत. हा व्यायामप्रकार परिणामकारक असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. (सर्व फोटो – शिल्पा शेट्टी/Instagram)

TOPICS
मराठी बातम्याMarathi NewsयोगाYogaशिल्पा शेट्टीShilpa Shettyशिल्पा शेट्टी कुंद्राShilpa Shetty Kundraशिल्पा शेट्टी फोटो

Web Title: Photos shilpa shettys very simple yoga method to stop hair fall and make the body healthy try it sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.