• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. if you want to look like kareena kapoors feet do this asana every day to control over weight gain whats chakrasana all about srk

खूप टेन्शन येतं, मन शांत नाही? मग रोज करा ‘हे’ एक योगासन

करीना कपूरसारखे फीट दिसायचेय? मग रोज करा ‘हे’ योगासन, वाढते वजन राहिल नियंत्रणात!

February 13, 2024 16:32 IST
Follow Us
  • Control Over Weight Gain Whats Chakrasana All About
    1/9

    What’s Chakrasana :योग आज कोट्यवधी लोकांचा फिटनेस फंडा ठरला आहे. योग जगभरात लोकप्रिय झाला आहे. (Photo: Freepik)

  • 2/9

    सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे सध्या त्यातील चक्रासन या योगासन प्रकाराची जास्त चर्चा होते. चला, तर चक्रासन हे योगासन सविस्तर जाणून घेऊ.(Photo: Freepik)

  • 3/9

    चक्रासन हे एक उत्कृष्ट योगासन आहे; ज्याला इंग्रजीमध्ये व्हील योग पोझ, असेही म्हणतात. त्याला योगामध्ये उर्ध्वा धनुरासन, असेही नाव देण्यात आले आहे.(Photo: Freepik)

  • 4/9

    ऊर्जा आणि शरीरातील उष्णता वाढते, हात, पाय, पाठीचा कणा, पोटाचे स्नायू मजबूत होतात. पेक्टोरल स्नायू उघडतात. खांदे, तसेच हिप फ्लेक्सर व कोर स्नायू ताणले जातात.(Photo: Freepik)

  • 5/9

    मासिक पाळीदरम्यान; ज्यांना पोटदुखी, रक्तस्त्राव यांचा खूप त्रास होतो, त्यांच्यासाठीही हे आसन फायदेशीर आहे. तसेच मन शांत करण्यासाठीही याचा फायदा होतो.(Photo: Freepik)

  • 6/9

    बेली फॅट म्हणजेच पोटावरची चरबी कमी करण्यासाठीही चक्रासन करणे फायदेशीर ठरते.(Photo: Freepik)

  • 7/9

    चक्रासन हे सर्वांत कठीण योगासनांपैकी एक आहे; जे बहुतेक लोक करण्यात अपयशी ठरतात. त्यासाठी तुम्हाला आधी तयारी करावी लागेल.(Photo: Freepik)

  • 8/9

    चक्रासन करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तुम्ही तुमचे हात, पाठीचा कणा, स्नायू व पाय मजबूत करण्यासाठी काही आसने केली पाहिजेत.(Photo: Freepik)

  • 9/9

    सेतुस्ना, कंधारस्ना, भुजंगासन यांसारख्या आसनांचा तुम्ही सराव केला पाहिजे.(Photo: Freepik)

TOPICS
योगाYogaलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: If you want to look like kareena kapoors feet do this asana every day to control over weight gain whats chakrasana all about srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.