• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how many times we should boil milk know correct way to boil milk srk

Milk Boiling Tips: महिलांनो दिवसातून कितीवेळा दूध उकळावे माहितीये का? जाणून घ्या

दूध उकळताना आपण काही चुका करतो, ज्या अजिबात करू नये. दूध किती वेळा उकळावे हे तुम्हालाही माहिती नसेल तर जाणून घ्या

March 3, 2024 16:18 IST
Follow Us
  • How Many Times We Should Boil Milk
    1/9

    दूध आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि अनेक प्रकारची खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीराला पोषण मिळते. (Photo: Freepik)

  • 2/9

    दूध प्यायल्याने शरीर मजबूत होते, पण तुम्हाला माहित आहे का की दूध उकळताना आपण काही चुका करतो, ज्या अजिबात करू नये. (Photo: Freepik)

  • 3/9

    दूध किती वेळा उकळावे हे तुम्हालाही माहिती नसेल तर जाणून घ्या. (Photo: Freepik)

  • 4/9

    आपण दुध उकळताना अशा काही चुका करतो ज्यामुळे शरीराला दुधाचा पुरेपूर फायदा मिळत नाही आणि अनेक वेळा दूध उकळावे लागते. होय, बरेच लोक दूध घट्ट करण्यासाठी बराच वेळ उकळतात. (Photo: Freepik)

  • 5/9

    इतकेच नाही तर काही लोक दूध उकळू लागल्यावर गॅस कमी करतात आणि बराच वेळ उकळत ठेवतात. चला जाणून घेऊया दूध उकळण्याची योग्य पद्धत कोणती आहे. (Photo: Freepik)

  • 6/9

    अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, दूध जास्त वेळ उकळल्याने किंवा वारंवार उकळल्याने पोषक तत्वांचा नाश होतो. यामुळे शरीराला दुधाचे सर्व फायदे मिळत नाहीत.(Photo: Freepik)

  • 7/9

    दूध एकदाच उकळून पहा. जर असे वाटत असेल की दूध खराब होईल तर तुम्ही ते आणखी एकदा उकळू शकता. (Photo: Freepik)

  • 8/9

    जेवल्यानंतर दूध प्यायची सवय असेल तर दूध हे योग्य प्रमाणातच प्या जास्त पिऊ नका. अन्यथा पचन बिघडू शकते. (Photo: Freepik)

  • 9/9

    जेवणानंतर लगेच दूध पिऊ नये. यामुळे पोटात जडपणा आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. दुधासोबत खारट पदार्थ खाणे टाळावे. (Photo: Freepik)

TOPICS
ट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग टूडेTrending Todayट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoव्हायरल व्हिडीओViral Video

Web Title: How many times we should boil milk know correct way to boil milk srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.