-
Behavioural tips for professional life : जगात कोणतीही व्यक्ती परफेक्ट नसते. प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता असते.
-
काही लोकांना आपल्या कमतरता आणि वाईट सवयी ओळखून सुधारण्याचा प्रयत्न करत नाही आणि काही लोक दुर्लक्ष करतात.
-
कुटुंबातील लोक आपल्या चूकांवर पडदा टाकतात. पण जेव्हा ऑफिसमध्ये जाता आणि करिअरला सुरुवात करता तेव्हा तुमच्या कमतरता आणि चुका लपवण्यासाठी कोणीही नसते.
-
तुमच्या वाईट सवयी तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण करतात. आज आम्ही तुम्हाला अशा ४ वाईट सवयीबाबत सांगणार आहोत ज्या तुमच्या करिअरसाठी चांगल्या नाहीत.
-
वाईट सवयी
१) जक तुम्ही बॉसने दिलेल्या काम टाळत नाही. डेटलाइन पूर्ण करू शकत नाही तर मग तुमच्यासाठी ते चांगले होणार नाही. त्यामुळे तुमची प्रतिमा खराब होत आहे. -
त्यामुळे तुमची नोकरी जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तुम्हाला माहित असले पाहिजे की, तुमच्या काम पाहते, जर तेच तुम्ही पूर्ण करू शकत नसाल तर तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.
-
३) खूप जास्त सुट्टया घेणे
हे देखील तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते. जर तुम्हाला प्रत्येक आठवड्याला सुट्टी मागत असाल तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. न सांगता सुट्या घेणे तुमच्यासाठी समस्या वाढवू शकते. -
४) कामाच्या ठिकाणी कामशिवाय तुमच्या वर्तणूकीवर देखील लक्ष द्या. जर ऑफिलमधील सहकारी किंवा वरिष्ठासह तुम्ही नीट संवाद साधत नसाल तर तुमच्याबाबत ऑफिसमध्ये नकारात्मक प्रतिमा तयार होते. त्यामुळे नोकरी जाण्याचा भिती निर्माण होते.
Professionalism tips : आजच सोडा तुमच्या चुकीच्या सवयी, नाहीतर, चांगल्या पगाराची नोकरी सोडावी लागेल
नेहमी तक्रार करण्याच्या सवय तुम्हाला लोकांपासून दूर करू शकते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
Web Title: Mistakes of professional life behavioural tips for professional life what is unprofessional behaviour snk