• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to make thandai for mahashivratri recipe in marathi make this special drink for upvas dha

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीसाठी बनवा खास ‘थंडाई’! ही सोपी रेसिपी बनवून पाहा

महाशिवरात्रीनिमित्त अनेक जण उपवास करतात. या उपवासादरम्यान पिण्यासाठी थंडाई कशी बनवायची, त्याचे साहित्य आणि कृती काय आहे पाहा.

March 6, 2024 18:05 IST
Follow Us
  • Mahashivratri special thandai recipe
    1/10

    Mahashivratri 2024 Recipe : येत्या ८ मार्चला महाशिवरात्री येत आहे. या दिवशी अनेकांचे उपवास असतात. अशा वेळेस शरीराला दिवसभर ऊर्जा पुरवणारी आणि पौष्टिक अशी थंडाई कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. ही रेसिपी BecomeAChefAtHome नावाच्या युट्यूब चॅनेलने शेअर केलेली आहे. [Photo credit – Freepik]

  • 2/10

    साहित्य – टरबूजाच्या बिया, काजू, बदाम, पिस्ता, खसखस, वेलची [सगळे जिन्नस १ वाटी]. ८-९ काळी मिरी, १ दालचिनी, १ वाटी साखर, गुलाबाच्या पाकळ्या [कोरड्या], केशर, दूध, खायचा रंग [इच्छेनुसार] [Photo credit – Freepik]

  • 3/10

    कृती – काजू, बदाम, पिस्ता, टरबूजाच्या बिया आणि खसखस हे काही वेळासाठी किंवा रात्रभर भिजवून ठेवावे. [Photo credit – Freepik]

  • 4/10

    सर्वप्रथम भिजवलेले एक वाटी काजू, १ वाटी बदाम, १ वाटी पिस्ता, १ वाटी टरबूजाच्या बिया आणि १ वाटी खसखस मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. आता या वाटलेल्या मिश्रणात एक वाटी दूध घालून, पुन्हा काजू-बदामाचे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून, त्याची चांगली बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यावी.[Photo credit – Freepik]

  • 5/10

    आता दुसऱ्या कोरड्या मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच वेलची, आठ-नऊ काळी मिरी, एक दालचिनी आणि लहान चमचा वाळवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या असे सर्व पदार्थ घालून त्यांची बारीक पावडर करून घ्यावी.
    ही पावडर एका बाऊलमध्ये काढून बाजूला ठेवा.[Photo credit – Freepik]

  • 6/10

    गॅसवर एक पातेले मध्यम आचेवर ठेवा. त्यामध्ये म्हशीचे साधारण अर्धा लिटर दूध तापवण्यासाठी ठेवून द्यावे. दूध पूर्णपणे उकळल्यानंतर एका डावाच्या मदतीने मंद आचेवर ते ढवळत राहावे.[Photo credit – Freepik]

  • 7/10

    आता यामध्ये एक लहान चमचा केशर, गुलाबाच्या पाकळ्यांची तयार केलेली कोरडी पावडर आणि काजूची तयार केलेली ओली पेस्ट घाला. सर्व पदार्थ घालून झाल्यावर दूध पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यावे.[Photo credit – Freepik]

  • 8/10

    आता या दुधात एक वाटी साखर घालून सर्व मिश्रण साखर विरघळेपर्यंत ढवळत राहावे. तुम्हाला हवा असल्यास, एक छोटा चमचा खायचा पिवळा रंग, तयार होत असलेल्या थंडाईमध्ये घालून, दुधाला एक शेवटची उकळी आणावी.[Photo credit – Freepik]

  • 9/10

    दुधाला उकळी आल्यानंतर पातेल्याखालील गॅस बंद करावा. आता हे थंडाई साधारण ३० ते ४० मिनिटांसाठी फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवून द्या. [Photo credit – Freepik]

  • 10/10

    थंड झालेली थंडाई ग्लासमध्ये ओतून, त्यावर पिस्त्याची भरभरीत पावडर आणि गुलाबाच्या कोरड्या पाकळ्यांनी सजावट करावी. महाशिवरात्रीसाठी ऊर्जा देणारी, तशीच अत्यंत पौष्टिक अशी थंडाई पिण्यासाठी तयार आहे.
    टीप- दुधाचे प्रमाण हे अंदाजे सांगितलेले आहे. तुम्हाला हवे तसे दुधाचे प्रमाण वाढवून घ्यावे.[Photo credit – Freepik]

TOPICS
इंडियन फूड
Indian Food
फूड
Food
महाशिवरात्री २०२५
Maha Shivratri 2025
रेसिपी
Recipe
हेल्दी फूड
Healthy Food
+ 1 More

Web Title: How to make thandai for mahashivratri recipe in marathi make this special drink for upvas dha

IndianExpress
  • Iran attacks US base: Qatar home to over 8 lakh Indians, Delhi monitors unfolding situation, alerts its nationals
  • India, Pakistan extend airspace closure for each other’s aircraft, airlines by another month
  • Swashbuckling Pant to Solid Pant: How the centurion Rishabh alternated between his two identities to slay England with another hundred
  • Student visa applicants must make social media accounts public, says US
  • Dalit men tonsured, forced to crawl over cow smuggling allegations in Odisha
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us