Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what happens to your body when you drink infused pineapple water every morning for a year srk

Health Tips: दुखणं-खुपणं आता विसरून जा! ‘या’ फळाचं पाणी प्याल तर रहाल नेहमी निरोगी

एक वर्षभर रोज सकाळी अननसाचे पाणी प्यायल्याने पचन सुधारणे, वजन कमी होणे, तसेच तुमची दृष्टी सुधारण्यास मदत होते असा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. यावर डॉक्टरांनी अभ्यास केला आणि त्यात काय समोर आले आपण जाणून घेऊयात.

March 7, 2024 17:24 IST
Follow Us
  • What Happens To Your Body When You Drink Infused Pineapple Water Every Morning
    1/9

    pineapple water every morning: आपल्यापैकी अनेक जणांना अननस मोठ्या प्रमाणात आवडतो. चवीला गोड-आंबट असणारे हे फळ शरीराकरिता मोठ्या प्रमाणात उपयुक्त आहे. (Photo: Freepik)

  • 2/9

    पण, तुम्हाला माहितीये का एक वर्षभर दररोज सकाळी अननसाचे पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात. (Photo: Freepik)

  • 3/9

    एक वर्षभर रोज सकाळी अननसाचे पाणी प्यायल्याने पचन सुधारणे, वजन कमी होणे, तसेच तुमची दृष्टी सुधारण्यास मदत होते असा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. (Photo: Freepik)

  • 4/9

    यावर डॉक्टरांनी अभ्यास केला आणि त्यात काय समोर आले आपण जाणून घेऊयात. (Photo: Freepik)

  • 5/9

    महिनाभर दररोज अननसाचे पाणी प्यायल्याने तुमच्या एकूण आरोग्यासाठी उल्लेखनीय फायदे मिळू शकतात. शर्मा म्हणाल्या, “अननस पचन सुधारण्यास मदत करते आणि सूज कमी करते.” शर्मा यांच्या मते, अननस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करून वजन कमी करण्यास मदत करते. (Photo: Freepik)

  • 6/9

    शिवाय, अननसाच्या पाण्यात असलेले ब्रोमेलेन निरोगी आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते.(Photo: Freepik)

  • 7/9

    याव्यतिरिक्त अननसाच्या पाण्याचे दाहकविरोधी गुणधर्म संपूर्ण शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात, सांधेदुखी आणि सूज कमी करतात. (Photo: Freepik)

  • 8/9

    अननसमध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि डोळ्यांसाठीही फायदेशीर ठरते.(Photo: Freepik)

  • 9/9

    अननसाचे पाणी प्यायल्याने दात आणि हाडे मजबूत होतात. तसेच, थायरॉइड असणाऱ्यांनाही हे फायदेशीर आहे. शिवाय, अननसातील अँटिऑक्सिडंट पेशींचे नुकसान होण्यापासून आणि काही प्रमाणात कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते.(Photo: Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: What happens to your body when you drink infused pineapple water every morning for a year srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.