• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. black coffee vs milk coffee know which coffee is healthier arg

Black Coffee vs Milk Coffee: जाणून घ्या कोणती कॉफी आहे आरोग्यदायी?

कॉफी ही अनेक प्रकारे बनते. पण सर्वात जास्त प्रसिद्ध म्हणजे ब्लॅक कॉफी आणि मिल्क कॉफी. जास्त कॉफीचे सेवनही शरीरासाठी त्रासदायी असू शकतं. तर आज जाणून घेऊ या कोणती कॉफी आरोग्यदायी आहे ?

March 7, 2024 19:06 IST
Follow Us
  • Black-Coffee-vs-Milk-Coffee
    1/10

    आपल्या सर्वांना नियमित कॉफी पिण्याची सवय असते. कॉफीमुळे शरीरात वाटणारा आळस कमी होतो आणि काम करण्यासाठी एक नवा उत्साह देखील येतो.

  • 2/10

    कॉफी ही अनेक प्रकारे बनते. पण सर्वात जास्त प्रसिद्ध म्हणजे ब्लॅक कॉफी आणि मिल्क कॉफी.

  • 3/10

    जास्त कॉफीचे सेवनही शरीरासाठी त्रासदायी असू शकतं. तर आज जाणून घेऊ या कोणती कॉफी आरोग्यदायी आहे ?

  • 4/10

    ब्लॅक कॉफीमध्ये साखर किंवा दूध न घालता वापरल्यास यामध्ये कोणत्याही कॅलरीज तयार होत नाहीत. ब्लॅक कॉफी शरीरातील चयापचय वाढवण्यासाठी मदत करतात. यामधील कॅफीनमुळे वजन कमी राहते.

  • 5/10

    मिल्क कॉफी ही दुधामुळे शरीराला कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने सारखे आवश्यक घटक पुरवते. दुधातील पाण्याच्या प्रमाणामुळे मिल्क कॉफी शरीरात हायड्रेशनचा स्रोत ही वाढवते.

  • 6/10

    ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीज कमी असतात जे कॅलरीजचे सेवन मर्यादित ठेवतात.

  • 7/10

    दोन्ही कॉफीमध्ये कॅफीन असते परंतु ब्लॅक कॉफीमध्ये साखर आणि दूध नसल्यामुळे ते शरीराला त्रास होऊ देत नाही.

  • 8/10

    मिल्क कॉफी शरीराला पोषक तत्त्व प्रदान करते. विशेषतः ज्यांचा आहार डायटशी संबंधित असतो त्यांच्यासाठी मिल्क कॉफी फायदेशीर असते.

  • 9/10

    दुधाची कॉफी काही लोकांना दुग्धजन्य ऍलर्जीमुळे त्रासदायी असू शकते तर काळी कॉफी नैसर्गिकरित्या दुग्धविरहित आहे.

  • 10/10

    ब्लॅक कॉफीचा रक्तातील साखरेच्या पातळीवर कमीत कमी प्रभाव पडतो ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे परीक्षण करणाऱ्यांसाठी ही एक योग्य निवड आहे. (Photos: Unsplash)

TOPICS
हेल्थHealthहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Black coffee vs milk coffee know which coffee is healthier arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.