• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. weight loss tips best way to overcome the weight loss plateau pdb

Weight Loss Tips: झटपट वजन कमी करायचयं? मग तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ पध्दती फॉलो करा, लवकरच दिसेल फरक

Weight Loss Tips: झटपट वजन कमी करण्यासाठी खाली सांगितलेल्या टिप्स फाॅलो करा…

Updated: March 8, 2024 17:55 IST
Follow Us
  • सध्याच्या घडीला वाढत्या वजनाने त्रस्त असणारा प्रत्येक जण वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण- लठ्ठपणा हे अनेक आजारांचे मूळ आहे.
    1/9

    सध्याच्या घडीला वाढत्या वजनाने त्रस्त असणारा प्रत्येक जण वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण- लठ्ठपणा हे अनेक आजारांचे मूळ आहे.

  • 2/9

    वजन कमी करण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी काही पर्याय सांगितले असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबद्दल जाणून घेऊ.

  • 3/9

    खराब जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि त्यामुळे सतत वाढणारे वजन हे सध्या अगदी तरुण पिढीसमोरही मोठे आव्हान ठरू लागलेय.

  • 4/9

    पोहण्यामुळे वेगाने वजन कमी करता येते; ज्यांचे वजन जास्त आहे ते पोहण्याने आपले वजन कमी करू शकतात.

  • 5/9

    शरीरातील चरबी कमी होण्याकरिता अॅरोबिक्सचा व्यायाम केला जातो. या व्यायामांमुळे बाॅडी फॅट बर्न होतात. अॅरोबिक व्यायाम तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकता.

  • 6/9

    जर तुमचे वजन वाढत असेल आणि कामाच्या व्यग्रतेमुळे तुम्हाला जिममध्ये जाऊन वर्कआउट करता येत नसेल, तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी चालायला सुरुवात करा.

  • 7/9

    शारीरिक हालचालींसोबतच आहारातून कॅलरीज कमी केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही नियमित चालत असाल, तर त्यामुळे कॅलरीज बर्न होतात. वजन कमी करण्यासाठी चालणे हा खूप सोपा मार्ग आहे.

  • 8/9

    वजन कमी करण्यासाठी आहार आणि झोप महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या आहारामध्ये भाज्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.

  • 9/9

    आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पालेभाज्या, बिया असणाऱ्या भाज्या आदी पदार्थांचा समावेश करावा. वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचे आहे. (फोटो सौजन्य : freepik )

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ न्यूजHealth Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Weight loss tips best way to overcome the weight loss plateau pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.